चला,निर्विघ्नपणे हे छोट्यांंच पर्व पार पडल.निकालही छान लावला.
स्वरा बहुतेक झीमवर कुठल्यातरी कार्यक्रमात नक्की येईल.
पण बाकीच्यांनी छान रियाज करावा.
एक बर आहे की कोव्हिड नॉर्म्समुळे यांना फार कार्यक्रम करता येणार नाहीत कारण लसीकरण झालेल नाही.त्यामुळे छान आपापल्या गुरुंकडे रियाज करता येईल आणि डोक स्थिर राहिल.
संपूर्ण पर्वात आजकाय तो देशपांडे बाईंचा पोशाख,मेकअप बघण्यासारखा होता.😆
एकंदरीत ओके पर्व झाल.
31