आजचा भाग..
आदी माकड ला बोलतो... फावल्या वेळेत मी साड्या विकतो (की deliver करतो)..असाच काहीसा dialogue होता🤣..जेव्हा तो clinic मध्ये साडी द्यायला येतो.
आदी जाम jealous होतो ह मात्र...जेव्हा जेव्हा तो मीरा ला माकड बरोबर बघतो😆
आणि हो अजून एक...आदी gynac आहे ना..
मग तो देवळाच्या बाहेर एक म्हातारा माणूस ला म्हणजे gents ला कसा काय तपासतो?
म्हणजे बेसिक आरोग्य तपासणी असते, ती सर्व doctors ना येते का?
986