एबीपी माझावर न्यूज होती.
"कोरोनाने भेदला आय पी एल चा बायो बबल"
😛😛
FWICE drops the non-cooperative directive against Ranveer
Anupamaa 02 Jun 2026 Written Update & Daily Discussions Thread
Aamir Khan set to marry Gauri Spratt in July
Episode dtd 2.6
Episode dtd 3.6
Happy Anniversary 🎊
What Happened To Janhvi Kapoor
Tags for future cricket watches
Hai Jawani Toh Ishq Hona Hai 50% discount offer for first day ticket
Official Trailer - Bharat Bhhagya Viddhaata - Kangana Ranaut
Ranveer Singh - FWICE Legal Issues
एबीपी माझावर न्यूज होती.
"कोरोनाने भेदला आय पी एल चा बायो बबल"
😛😛
Originally posted by: magicman555
They are also in the bio bubble
let it b.bt they r not players.nobody means nobody. as they r spectacters,so tas per norms,they should not b allowed in stadium excpet players and their crew.
If anyone wanting to watch Nupoor serial it's now on YT.... A well made show of earlier times....
About IPL:-
नवी दिल्ली, 04 मे: आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी यंदाचा आयपीएलचा हंगाम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याआधी अशी शक्यता वर्तवली जात होती की सर्व सामने मुंबईत हलवण्यात येणार आहेत. मात्र आता राजीव शुक्ला यांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार यंदाचा सीझनच रद्द करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर अत्यंत महत्त्वाचा निर्णय क्रिकेट विश्वातून घेतला जात आहे.
Originally posted by: iluvusakshi

as expected.
are pan ata te australian players kase janar.australiane indiatun yenarya aussi na permit kelel nahi.
as expected.
are pan ata te australian players kase janar.australiane indiatun yenarya aussi na permit kelel nahi.
They'll have to go to another country/island for 14 days and then return to Australia.
Kangna cha twitter account suspended kela ekdacha. Barech diwas chalu thevla hota. Ekda donda warning pan dili hoti. Aata tine insta varun bhunkat rahanar ashi dhamki diliy .
IPL banda, Twitter account banda, Memers are on a roll 😂..
Don't worry abt Oz players, tyana tyanchi government anel parat, sagle rules migrants na astat!!🙄
as expected.
are pan ata te australian players kase janar.australiane indiatun yenarya aussi na permit kelel nahi.
ऑस्ट्रेलिया चा समालोचक michaele slater हा maldives ला गेलाय.
पण त्याला तिकडे कसा काय घेतला? Flights तर बंद केली आहेत तिथल्या govt. ने🤔
IPL banda, Twitter account banda, Memers are on a roll 😂..
Don't worry abt Oz players, tyana tyanchi government anel parat, sagle rules migrants na astat!!🙄
Please Don't get me wrong,
पण तिथले कायदे कडक आहेत, म्हणून आज तिकडे सुबत्ता आहे. किंवा आपण म्हणू इथल्यापेक्षा नीट आहे तिकडे.
आपल्याइकडे बघा. आवो, जावो घर तुम्हारा अशी परिस्थिती असल्यामुळे ईकडे किती भयंकर अवस्था झाली आहे आपली(राज्याची आणि देशाची सुद्धा).
ईकडे कोणीही कुठूनही येतं(specially मुंबईत), काम ,धंदा, घाण सगळं काही करत.
पण जेव्हा काही ठोस करायची वेळ येते, तेव्हा मात्र हेच लोक पाय लावून स्वतःच्या राज्यात निघून जातात. अरे हारामखोरानो, जी मुंबई/राज्य तुम्हाला पोसत, त्याच काहीतरी देणं लागता ना तुम्ही ,मग राहा की उभे एकदम डटके..
शेपूट घालून पळता कशाला?? आणि वर स्वतःच्या राज्यात जाऊन सांगायचे की आम्हाला तिकडे काशी चांगली सोय/सुविधा नाही मिळाली म्हणून😡
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...
10th thread finally!
New thread opened. Please post here.
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
1.3k