Ramayana to release in 50,000 screens worldwide, double of Odyssey
🏏India tour of Sri Lanka 2026: Warm Up match from 07 to 09 /08/2026🏏
Ramayana english trailer
What are you watching? #13
Maya Vs MJ Mayra FF - Trishul
Adiya Poosh FF: Jeet
Samaina Swamun Dira FF: Dil Chahta Hain (Continued)
Monday episode:
संजना ने जबर सुनावलं रुद्ध ला. रुद्ध ला स्वतःला कळलं की आता तो ना घर का ना घाट का असा झालाय.
अभि आणि अनघा चं प्रेमाचा ट्रॅक सुरू होईल आता.
अजुन भाऊबीज बाकी आहे यांची, हा आठवडा पण असाच जाणार वाटतं. दिवाळी celebration मध्ये.
कांचन आणि अप्पा scene छान.👌
Masta sunaavla ruddha la sanjana ne.... Ghar ka na ghaat ka....
Appa Kanchan scene was nice.....
Originally posted by: iluvusakshi
Monday episode:
संजना ने जबर सुनावलं रुद्ध ला. रुद्ध ला स्वतःला कळलं की आता तो ना घर का ना घाट का असा झालाय.
अभि आणि अनघा चं प्रेमाचा ट्रॅक सुरू होईल आता.
अजुन भाऊबीज बाकी आहे यांची, हा आठवडा पण असाच जाणार वाटतं. दिवाळी celebration मध्ये.
कांचन आणि अप्पा scene छान.👌
Loved the scene where ruddha was slapping himself😃
Ajun Aru chya maaheri naahi maahit so Bhaubeej will take a couple episodes for sure.
Yes disappointed that they are showing this.
Let's hope this track is not stretched too far.
बुधवार episode: तात्या नि संपूर्ण episode खाल्ला. हा काय करतो, ती काय करते, ही नवीन मुलगी कोण वगैरे वगैरे..
अभि ची खेचत होते सगळे, ते बाकी एकदम मजेशीर.
आता परत रुद्ध आणि अरु बहुतेक एकत्र येतील थोड्या वेळा साठी, तात्या मामा ला दाखवायला. फार लांबवू नका रे हा ट्रॅक. गाडी घसरू देऊ नका, please.