Suspense, thriller म्हणून काही तरी वेगळा बघावं, म्हणून मी दोन movies पहिल्या.
1. My clients's wife.
2. Game Over
आई शप्पथ रे, दोन्ही movies डोक्याला शॉट आहेत. पहिली movie तर इतकी third class आहे की अरे देवा, काय सांगावं.
रोल प्ले वर आधारित आहे या movie ची theme. एकदम बकवास. कलाकार ,स्टोरी पण भयंकर, acting च्या नावाने बोंब.
2. Game over.. tapasee पंनू होती आणि अनुराग कश्यप डायरेक्टर होता म्हणून पहिला तर तो ही picture सुद्धा डोक्याच्या बाहेर आहे.
फुकट गेला माझा वेळ😡.
1k