Originally posted by: iluvusakshi
आज मीरा परत लाल dress मध्ये होती.😡
Precap.. मीरा सांगते आईला की अश्विनी pregnant नाहीये.
आता हे स्वप्न आहे, की खरंच मीरा सांगते तिच्या आईला...ते उद्याच कळेल.
बाकी...मनू घर सोडून चालली कायमची माहेरी.
कोण pregnant आहे तर कोण प्रेग्नंट नाही हे आई बाबांना सांगण्यातच मीरा चे अर्ध आयुष्य चालले आहे
आणि मीरा हे सांगताना मीरा चे बाबा कुठे आहेत?
त्यांनी "काय अश्विनी आपली...आपली अश्विनी" म्हणत दोन चार कुंड्या अजून फोडल्या असत्या😆
842