Ajunahi barsaat aahe thread 5 - Page 2

Created

Last reply

Replies

268

Views

18.4k

Users

19

Likes

463

Frequent Posters

sassybutclassy thumbnail
12th Anniversary Thumbnail Explorer Thumbnail
Posted: 3 years ago
#11

Originally posted by: iluvusakshi

आज मीरा परत लाल dress मध्ये होती.😡

Precap.. मीरा सांगते आईला की अश्विनी pregnant नाहीये.

आता हे स्वप्न आहे, की खरंच मीरा सांगते तिच्या आईला...ते उद्याच कळेल.

बाकी...मनू घर सोडून चालली कायमची माहेरी.

कोण pregnant आहे तर कोण प्रेग्नंट नाही हे आई बाबांना सांगण्यातच मीरा चे अर्ध आयुष्य चालले आहे

आणि मीरा हे सांगताना मीरा चे बाबा कुठे आहेत?

त्यांनी "काय अश्विनी आपली...आपली अश्विनी" म्हणत दोन चार कुंड्या अजून फोडल्या असत्या😆

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 3 years ago
#12

Originally posted by: sassybutclassy

White Pillow hota ka bag madhe?🤪

बॅग मध्ये pillow कोण आणि का भरून ठेवतो?

देसाई कडे साधी एक pillow पण नाही का?

मुली माहेरपण ला आल्या तर द्यायला🤣

की मनू ने सासरी येतांना आपली लाडकी उशी आणली बरोबर??😡😆

pritikhot thumbnail
Posted: 3 years ago
#13

Originally posted by: sassybutclassy

White Pillow hota ka bag madhe?🤪

Pillow/Blanket asach kahitari hota already bag madhe.

sassybutclassy thumbnail
12th Anniversary Thumbnail Explorer Thumbnail
Posted: 3 years ago
#14

Originally posted by: iluvusakshi

बॅग मध्ये pillow कोण आणि का भरून ठेवतो?

देसाई कडे साधी एक pillow पण नाही का?

मुली माहेरपण ला आल्या तर द्यायला🤣

की मनू ने सासरी येतांना आपली लाडकी उशी आणली बरोबर??😡😆

हिच्या पाठवणीच्या वेळेला आदी आलेला ना हिची बॅग न्यायला ?कपडे कमी होते बॅग रिकामी रिकामी रिकामी वाटू नये म्हणून तेव्हा उशी आणली असेल माहेरून येताना😆

sassybutclassy thumbnail
12th Anniversary Thumbnail Explorer Thumbnail
Posted: 3 years ago
#15

मीरा ची पण बॅग चेक करा त्यात पण एक उशी असेल 😉माहेरची उशी😆

RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 Thumbnail Visit Streak 180 Thumbnail + 4
Posted: 3 years ago
#16

kusum nakki sampat ahe ki tila 8 cha time deun,barasat thambavat ahet

The.Lannister thumbnail
18th Anniversary Thumbnail Visit Streak 180 Thumbnail + 7
Posted: 3 years ago
#17

A comment on utube😆



अजूनही गरोदर आहे....! - एक व्यथा ( कारस्थानांना कुठे असते, expiry date..! )यात मीरा आदिराज आणि अजूनही बरसात आहे कुठ आहे ? लेखक बदलला लिखाणाचा आत्मा तोच
👎

Edited by The.Lannister - 3 years ago
iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 3 years ago
#18

A comment on utube😆



अजूनही गरोदर आहे....! - एक व्यथा ( कारस्थानांना कुठे असते, expiry date..! )यात मीरा आदिराज आणि अजूनही बरसात आहे कुठ आहे ? लेखक बदलला लिखाणाचा आत्मा तोच
👎

हो, खरंच.

ही सिरीयल कधीही मीरा, आदी ची वाटलीच नाही.

मनू, मल्हार कायम या दोघांच्या पाचवीला पुजले आहेत.

त्यात भरीस भर म्हणून इतकी टोकाची negativity दाखवली आहे, की मूळ कथा काय होती, हाच संशोधनाचा विषय उरलाय आता.

RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 Thumbnail Visit Streak 180 Thumbnail + 4
Posted: 3 years ago
#19

Originally posted by: iluvusakshi

A comment on utube😆



अजूनही गरोदर आहे....! - एक व्यथा ( कारस्थानांना कुठे असते, expiry date..! )यात मीरा आदिराज आणि अजूनही बरसात आहे कुठ आहे ? लेखक बदलला लिखाणाचा आत्मा तोच
👎

हो, खरंच.

ही सिरीयल कधीही मीरा, आदी ची वाटलीच नाही.

मनू, मल्हार कायम या दोघांच्या पाचवीला पुजले आहेत.

त्यात भरीस भर म्हणून इतकी टोकाची negativity दाखवली आहे, की मूळ कथा काय होती, हाच संशोधनाचा विषय उरलाय आता.

pan mag sampavat ka nahit.yala kahihi trp vagare pan nahi tya bakavas mnb sarakha ,ani umesh or mukta chay baryach fans ni panhi serial baghan soadal ahe .

ani senior artiats na contracts cha evadh bandhan nasta,infact, tyana choice dila jato.

mag channel cha hi serial ji waste ahe tila chalu thevanyacha attahas ka.

may b ,IMO ,ti dusari bakavas kusum 8 la anun ABA la naral detil.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 3 years ago
#20

ऐका हो ऐका..

आज मला एक शोध लागला आहे(ज्याचा मला खूप दिवसापासून doubt होता).

सोनी मराठी ची creative हेड सोहा कुलकर्णी आहे.

नीना कुलकर्णी यांची मुलगी.

मुक्ता ने ABA accept आणि continue करण्या मागचा हेच एकमेव कारण आहे.

कारण मुक्ता जेव्हा मुंबईत आली,तेव्हा ती नीना ताई कडेच राहिली होती before/after shifting to kurla hostel.

म्हणून बहुतेक त्या favour(मला ना दुसरा शब्द नाही सुचला ईकडे खरं तर) ची परतफेड किंवा संबंध चांगले आहेत त्यांचे, म्हणून ही सिरीयल घेतली असावी.

Aba चे सुरुवातीचे चे मुक्ता चे interviews बघा. त्यात तिने स्पष्ट सांगितलं की मला सोनी च्या सोहा कुलकर्णी यांचा फोन आला आणि अशी अशी कथा आहे ,तू करणार का वगैरे असा विचारलं.

Related Topics

Marathi TV Thumbnail

Posted by: md410

2 months ago

Lagnanantar Hoilach Prem: Thread 2

Hey guys keep discussing here I really hope, Kavya gets a better and deserve screen space.

Expand ▼
Marathi TV Thumbnail

Posted by: Prateekshaa29

1 months ago

THARLA TAR MAG !! Thread-8

Here we are in thread 8 like creatives like fans increasing the no of pages as mentioned by ketaki in last thread. Hoping in this thread vilas...

Expand ▼
Marathi TV Thumbnail

Posted by: mishkil88

9 months ago

Gappa Tappa corner thread 23 - general discussions

Here is new thread for general chit-chat. Happy posting.

Expand ▼
Marathi TV Thumbnail

Posted by: mishkil88

1 years ago

Web Series and OTT films discussion - Thread 5

Hello friends, please start posting on this new thread now.

Expand ▼
Marathi TV Thumbnail

Posted by: heyitsme12

3 months ago

THARLA TAR MAG! - Thread 7

hi all here we r on the 7th thread! jasa hyana epi vadhvaychet aplyala threads ! LETS GOO

Expand ▼
Top

Stay Connected with IndiaForums!

Be the first to know about the latest news, updates, and exclusive content.

Add to Home Screen!

Install this web app on your iPhone for the best experience. It's easy, just tap and then "Add to Home Screen".