आज खूप दिवसांनी धडधड... फडफड...song ऐकायला मिळालं date sequence मध्ये
Actress Sanchita Ugale Dies By Suicide
Cocktail 2 Gets A Certificate
In her own league. BBV marks 8th consecutive flop for Kangana
DANCING GIRL COVERED IN NCERT TEXTBOOKS
आज खूप दिवसांनी धडधड... फडफड...song ऐकायला मिळालं date sequence मध्ये
hug kd cha nasheeb फळफळलाOriginally posted by: Utkarsha999
Epi - 250
धनुष त्याच्या लाडक्या श्रीवल्ली कडे येऊन तारिनीला काय आवडतं अस विचारतो तेव्हा सुमी घाबरते
S - पुन्हा भांडण झालं की काय तुमच? आता तिसऱ्यांदा तुमच लग्न लावून देण्याची शक्ती नाही उरलीये या म्हातारीत
KD - तस काहीही नाही श्रीवल्ली , मला तुझ्या नातीला 1 month anniversary surprise द्यायच आहे
S - love marriage केल ना तु, मग साध्या बायकोच्या आवडीनिवडी माहीत नाही तुला 🤦♀
मग KD तारिनीच्या अगदी लहान सहान आवडी सुद्धा न चुकता सांगतो
नमा - जीजू तुम्ही ताईवर PhD करून ठेवलीये अक्षरशः
KD - हे अगदीच basic आहे buddy, memorable surprise देण्यासाठी enough नाही
मग सुमी KD ला लहानपणी वसुधा तारिनीला फिरायला घेऊन जायची ते तिला फार आवडायच पण आई गेल्यानंतर ती कधी परत अशी फिरली नाही सांगते
KD ला idea मिळते , पण तो तारिनीला फिसकारलेली मांजर म्हणतो यावर सुमी - माझ्या नातीला अस बोलायच नाही हा
KD - आणि तुझी नात मला बोका म्हणते तेव्हा
सुमी - ती लाडाने बोलते 🤭
नमा techno ला केदार जीजू खूप romantic आहेत असं सांगते and he's like - डोंबल!! सगळ्या ideas आम्हीच देतो त्यांना, तरी साध एक ILU बोलू शकत नाहीयेत ते 🤦♀
KD - मी एक orphan होतो तु मला family सोबत adjust करायला शिकवल म्हणून मला आज माझी family मिळाली thank you so much for everything, मला तुला surprise द्यायच आहे तुझा थोडा वेळ देशील plz boss, plz
TR - ok 👍☺
निशी हे ऐकते व ईशाला जाऊन breaking news देते की ती तारिनी आपल्याला कामाला लावून स्वत: नवर्यासोबत date वर चालली आहे
ईशा senior डोकेदुखी (Tarini) ला अडवण्यासाठी आजारी पडण्याच नाटक करते, पण तारिनी त्यांचा डाव उधळून त्यांना धडा शिकवून मस्त red dress मध्ये ready होऊन केदारला भेटायला जाते
KD नमाने सांगितल्या प्रमाणे dressing style change करुन baby pink T-shirt घालून हातात red roses bouquet घेऊन येतो तेव्हा इतर मुली त्याला hot बोलतात
पण जेव्हा तारिनी बोलते आज तु खूप छान दिसत आहेस, तुझी नजर काढावी लागेल घरी गेल्यावर तेव्हा तो लाजतो
Boat riding enjoy करून तारिनी खूश होते तिला लहानपणीचे आईसोबतचे क्षण आठवतात, नंतर रथात बसून फिरायची तारिनीची अपुर्ण इच्छा पण KD पूर्ण करतो तेव्हा ती excited होऊन KD ला hug करते 😍
🎂 cutting नंतर तारिनी हे सगळं जर तु तुझ्या तिच्यासाठी केलस तर लगेच हो म्हणेल ती तुला बोलते तेव्हा KD तु हो म्हणाली असतीस का? विचारतो
त्यावर तारिनी - नाही !! कारण तु फक्त माझा मित्र आहेस, मी तुझ्याकडे तशा नजरेने बघीतल नाही आणि बघणार पण नाही, कारण तुझ्या मनात already दुसरी कोणीतरी आहे मग मी तुला होकार का देईन म्हणते
KD थोडा upset होतो पण तारिनी - तु खुप चांगला मुलगा आहेस जीला तु भेटशील ती मुलगी खूप lucky असेल I'm sure !!
हे ऐकून KD happy होतो व माझ्या मनातली तुझी जागा कोणीच कधीच घेऊ शकत नाही म्हणतो
Epi ends
Zee launched Maharashtra Din special song
Originally posted by: Utkarsha999
BOSS ला ILU बोलायला घाबरणारा KD सुमीला मात्र easily ILU श्रीवल्ली बोलतो
KD cheat kartoy tarini la
Dhanush - shreevalli chi veglich love story suru aahe 

KD ne date arrangements chhan kelya hotya
Tarini looking pretty in red dress 
Originally posted by: Chinmayi18
KD cheat kartoy tarini la
Dhanush - shreevalli chi veglich love story suru aahe
तारीनीला सांगा कोणीतरी केदारची 'ती ' सुमी आहे 

Originally posted by: Prateekshaa29
https://www.instagram.com/reel/DXx2vJMIWmj/
Purvaa gokhake joins veen triangle in veen too 🤣🙏
TP पेक्षा PG परवडली 
Ho na
PG is a cameo right
Ig nishi will bhadkao tarini and bring someone as sumi much later though
Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...
Promo came out. So, finally season 6 is coming soon. Good that it is coming out after BB Hindi is ending. It does not have to shut down abruptly...
Promo out https://www.instagram.com/reel/DLSaNXuShaA/?igsh=MWxqbHd6ZGpleDdpMQ== First Promo...
Here is the new show promo starting from 15 December. To compete with Tarini they are moving so fast. Looks like Pravaah knows their TRp will be...
Here's first promo of star pravah's new suspense thriller show Kajalmaya https://youtu.be/IMmF9wZG1AQ?feature=shared...
882