मला वाटलं की ललित प्रभाकर साठी तू हा खटाटोप करत आहेस. त्या दिवशी त्याच्याभोवती मुली आणि बायकांनी अक्षरश गराडा घातला होता. त्याला सोडतच नव्हत्या.Originally posted by: iluvusakshi
माणूस प्रेमात असला ना, की सगळं कसं छान छान वाटतं.
तसं झालंय माझं🤣
सध्या मी प्रेमात आहे ना गुलकी च्या(obsessed म्हण हवं तर).
त्यामुळे मला ती आवडली.
पण हा इकबाल , अरे देवा. अजिबातच नाही आवडला.
बरून सोबती सारखा तोंडातल्या तोंडात बोलतो. अक्षरशः पुटपुटतो.
आणि किती फास्ट फास्ट बोलतो.
उगीचच rude दाखवला आहे. इतकाही rude दाखवायची गरज नाहीये.
1st episode full.. you tube ला upload केला आहे sony ने. मी तिकडेच पाहिला.
Btw... गुलकी ची आई मराठी आहे. आणि सध्या ती colours मराठी वरिल भारती आचरेकर च्या मालिकेचे dialogues लिहीत आहे.
त्यांनी या पूर्वी already इकबाल च्या पहिल्या serial चे dialogues लिहिले होते.
(कैसा ये प्यार की काय देव जाणे नाव होत, मला माहित नाही, मी पहिली नाहीये त्याची ती मालिका).
1.4k