Epi - 220 (Sunday special afternoon epi )
Morning scene केदार तारिनीला चहा आणून देतो
त्यावर तारिनी कशाला त्रास करून घेतलास बोलते
KD - का माझ्या हातचा चहा तुला आवडत नाही का?
T - तस काही नाही रे, घेते मी हा चहा just a minute ( divorce papers पाहते) हे काय KD , अरे divorce papers आहेत हे ! जरा नीट ठेव कोणी पाहिल तर problem होईल
KD - हो ठेवतो, तसही आता याची गरज नाही पडणार कधीच...
T - काय???
KT - इतक्यात गरज नाही पडणार ना
तेवढ्यात चेतना काकू येते व कसले पेपर्स आहेत दाखवा असा हट्ट करते
KD - यात मी माझ्या बायकोसाठी कविता लिहिल्या आहेत
चेतना - अय्या खरचं how romantic वाचून दाखव
KD - काहीतरी आम्हा नवरा बायको मध्ये personal राहुद्या
T - अरे वाच ना केदार आपल्या favourite काकूंसाठी😁
KD - ok
"तुझ्या सहवासात प्रत्येक क्षण अधिकच खुलतो
तुझं हसणं बघून मी माझा मलाच भुलतो
तुझ्या साथीने जग अधिक सुंदर होत जात
दिवसागणिक माझ प्रेम अधिक गहिरं होत जात!"
चेतना काकू - अरे व्वा मस्तच! कौशिकीने तारिनीला बोलावलं आहे असा निरोप देऊन काकू सटकते
तारिनी केदारला तु ही कविता तुझ्या मनातल्या 'त्या मुलीसाठी ' म्हणालास I knew it, but I really like the poem आणि हो KD तुला कधीही तिच्याकडे जायचं असेल तर तु जाऊ शकतोस I don't have any problem ok
KD be like - boss तुला कळत कस नाही, हीच ती तीच ही
रेखा व मालती माधवकडून वचन घेत असतात की आता तारिनी या घरात येता कामा नये अजिबात
सुमी हे ऐकते व रागाने आत्या व काव्याच्या बॅग्स पॅक करून त्यांना घराबाहेर काढते 😅 शेवटी माधव विनंती करुन म्हातारीला कसाबसा शांत करतो नाहीतर आज चुरुचुरु बोलणारी व रेखाची बाजू घेणारी आत्या फुटपाथवर असती
कौशिकी तारिनीला घराच्या भिंतीवर तिच्या हाताचे ठसे उमटवायला सांगते व खांडेकर कुटूंबाची जबाबदारी आजपासून माझ्यासोबत share कर because I trust you बोलते
Then Tarini hesitately said I will try
ठसे उमटवायला तिला जरा पण interest नसतो हे KD ओळखतो पण कुटुंबासमोर नाटक करावचं लागणार म्हणून मग तो पुढे येतो व तारिनीचा हात धरुन तिच्या कडून ठसे उमटवून घेतो
कौशिकी तारिनीच्या हाताला झालेली जखम बघते व ओरडते की तु काळजी का घेत नाहीस स्वत:ची
केदारला आजच हीला hospital मध्ये घेऊन जा असं सांगते ( chetna kaku and Koushiki really cares about Tarini)
मग आपल्या घरात रित आहे नवीन जोडप्याला देवीच्या दर्शनासाठी मंदिरात जाव लागत तर तुम्ही आजच जाऊन या अस सुचवते
Epi ends
108