Tarini: Zee Marathi new show - Page 72

Created

Last reply

Replies

723

Views

23.9k

Users

13

Likes

784

Frequent Posters

Utkarsha999 thumbnail
Visit Streak 30 Thumbnail Voyager Thumbnail 3rd Anniversary Thumbnail
Posted: 20 hours ago

Epi - 218

Chetna kaku, daya Kaka and Koushiki are excited for kedarini's Gruhpravesh ritual

दया - भाकर तुकडा ओवाळून टाका मुलं आज खूप गोड दिसत होती

चेतना काकू - दृष्ट काढूया तुमची म्हणजे कुणाची नजर लागणार नाही नवीन जोडप्याला

कौशिकी औक्षण करते , मग निशी जीवावर आल्या सारख ताट ओवाळते, केदार मुद्दाम तिला thanks फक्त तुझ्या मुळेच आज हा दिवस आलाय म्हणून चिडवतो😅चेतना काकू उखाणा घ्या असा आग्रह करते

इकडे सुमी नेहमीप्रमाणे रेखा व मालतीला लग्नात विघ्न आणण्याचा प्रयत्न केल्या बद्दल शिव्या घालते😂😂

तारिनी -

लग्न झालं सप्तपदी झाली

त्यात लाभला आईचा आशीर्वाद

जणू काही ताकत द्यायलाच आलती ती

बांधताना ही कर्तव्याची गाठ

बाळगेण या कर्तव्याशी निष्ठा

कधीही सोडणार नाही अर्ध्यात

पुन्हा एकदा टाकते गृहप्रवेशाच पाऊल

धरून केदारचा हात!! (KD in his mind हा हात मी कधीच सोडणार नाही boss)

केदार -

सुफळ संपूर्ण झाल लग्न

दिला तारिनीने हातात हात

पुर्ण झाल्या सर्व विधी

होती तारिनीची साथ

आता कसलीच नाही भीती

मला फक्त तुझी आस

तारिनी आता तुच माझ आयुष्य

तुच माझा श्वास !!🤭

ऐन गृहप्रवेशाच्या वेळी uv दारू पिऊन बँडबाजा घेऊन नाचत येतो

Uv - गृहप्रवेश पुन्हा एकदा, अरे किती वेळा घुसणार तुम्ही माझ्या घरात

दया - युवराज 😡

Uv - sorry ....अरे hello, केदारचे पप्पा आज खुप खुश असाल तुम्ही, दयानंद खांडेकरांच्या जेष्ठ सुपुत्राचा विवाह सोहळा संपन्न झाला! काय ते लग्न, काय तो झगमगाट!! आता यांना खांडेकरांच्या घरात permanent residency मिळाली

कौशिकी - Yuvraj दारू पिऊन आला आहेस तु?

Uv - celebration, केदारची ताई celebration म्हणतात याला

अरे तारिनी वहिनी तुम्ही अशा दारात का उभ्या? पायघड्या घालू का तुमच्या welcome साठी , आज रागावणार नाही तुम्ही माझ्यावर? तुमच mission complete झाल ना आता... माझ्या वाट्याच सगळं काही लुबाडायच mission , khandekar bumper lottery लागली तुमची

कौशिकी - shut up Yuvraj and stop it what the hell are you doing

Uv - celebration करतोय मी सांगितलं ना, गृहप्रवेश असा असतो का औक्षण, टिळा आणि माप उडवणे अरे हट!! बजाव जोर से ढोल, नाचा सगळ्यांनी

Uv to बँडवाले - वाजवा जोरदार, दर्यादिल senior khandekar खुश झाले तर तुम्हाला पण वारस करुन घेतील या helper ला केल तस😅

KD - Yuvraj तु मुद्दाम करत आहेस का हे सगळं

Uv - there you are!! हा बोलला typical khandekar🤣🤣 काहीही झालं की Yuvraj you are wrong असं बोलणं हाच तर आहे talent of khandekar आपण उगीच पैसे खर्च केले DNA test वर तु शोभतोस खांडेकर!!

आणि अशाप्रकारे uv कौशिकीला सतत केदारची ताई... केदारची ताई म्हणून 4 गोष्टी ऐकवतो ,निशीचा पण अपमान करतो मेंदू बेलसरेंकडेच ठेवून आली म्हणून 😂

अति तेव्हा होत जेव्हा तो दयानंदला ढकलून देतो पण वेळेवर तारिनी सासरे बुवांना पकडते

कौशिकी वैतागून uv च्या कानाखाली देते व त्याला खोलीत फरफटत नेते , बेडवर ढकलून देते व खूप ओरडते पद्मिनीला पण ती Yuvraj ला चुकीच्या गोष्टींसाठी पाठीशी घालू नका अस बजावते

चिडलेली पद्मिनी मुलाच्या अपमानाचा बदला घेण्याचे ठरवते

Epi ends

Chinmayi18 thumbnail
Visit Streak 180 Thumbnail Visit Streak 90 Thumbnail + 3
Posted: 17 hours ago

Originally posted by: Utkarsha999

Poor Yuvi kona konakadun mar khanar tarini, kedar, daya and now Koushiki also slapped him 😅😅

Eka ukhanyat 3 vela KD tarini mhanala aata lifelong boss bolayla mokla 🤭

Pn kahihi bol to yuvi acting mast karto 😁

Chinmayi18 thumbnail
Visit Streak 180 Thumbnail Visit Streak 90 Thumbnail + 3
Posted: 16 hours ago

First serial where FL gave divorce papers to ml on the wedding night smiley37

Poor KD smiley36

Pn tyach dream proposal chhan hot ekdam cop style -

shooting practice kartana boss tuza correct lagla nem

aani maza perfect zala game 🤭😁😂😂

Edited by Chinmayi18 - 15 hours ago
heyitsme12 thumbnail
Visit Streak 180 Thumbnail Visit Streak 90 Thumbnail + 3
Posted: 13 hours ago

areee he kay divorce??

Prateekshaa29 thumbnail
Visit Streak 180 Thumbnail Visit Streak 90 Thumbnail + 3
Posted: 10 hours ago

Taarini give divorce agreement papers to kedar on 1st night 🤦‍♀️ bas he papers nishi chya haati lagnaar 🤣🤣 or it will be like ttm playing hide n seek with papers .

DiscoDhokla thumbnail
Posted: 9 hours ago

Originally posted by: Prateekshaa29

Taarini give divorce agreement papers to kedar on 1st night 🤦‍♀️ bas he papers nishi chya haati lagnaar 🤣🤣 or it will be like ttm playing hide n seek with papers .

arrre re re. Tarini behaves dumb at times
Prateekshaa29 thumbnail
Visit Streak 180 Thumbnail Visit Streak 90 Thumbnail + 3
Posted: 9 hours ago

Originally posted by: DiscoDhokla

arrre re re. Tarini behaves dumb at times

All fls have this super power जे ml च्या ध्यानी मनी नसेल तेच सत्य आहे असे मानून चुकीचे निर्णय घेणे 🤦‍♀️

Chinmayi18 thumbnail
Visit Streak 180 Thumbnail Visit Streak 90 Thumbnail + 3
Posted: 8 hours ago

Originally posted by: heyitsme12

areee he kay divorce??

Yes because kedar is just friend for her and she really wants to set free him from this mission cum majburi wali shadi smiley36

Utkarsha999 thumbnail
Visit Streak 30 Thumbnail Voyager Thumbnail 3rd Anniversary Thumbnail
Posted: 7 hours ago

Kedarini equation समजून घेण्यासाठी आजचा epi important आहे

Serial start झाल्या पासून आपण kedarini चा एक well established bond पाहतोय पण हे दोघे पहिल्यांदा नेमके कोठे, कसे आणि कधी भेटले त्यांची आतापर्यंतची पुर्ण journey आज KD ने सविस्तरपणे सांगितली त्यावरून समजतं KD boss च्या मागे इतका वेडा का आहे

Utkarsha999 thumbnail
Visit Streak 30 Thumbnail Voyager Thumbnail 3rd Anniversary Thumbnail
Posted: 7 hours ago

Originally posted by: Chinmayi18

First serial where FL gave divorce papers to ml on the wedding night smiley37

Poor KD smiley36

Pn tyach dream proposal chhan hot ekdam cop style -

shooting practice kartana boss tuza correct lagla nem

aani maza perfect zala game 🤭😁😂😂

Poor कसला एक नंबरचा stubborn आहे हा KD

कसा attitude मध्ये बोलला I will make sure boss , की एक दिवस हे divorce papers तु तुझ्या हाताने फाडून फेकून देशीलsmiley20

Related Topics

Marathi TV thumbnail

Posted by: sameerph · 4 months ago

Promo came out. So, finally season 6 is coming soon. Good that it is coming out after BB Hindi is ending. It does not have to shut down abruptly...

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: natasha_n · 9 months ago

Promo out https://www.instagram.com/reel/DLSaNXuShaA/?igsh=MWxqbHd6ZGpleDdpMQ== First Promo...

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 4 months ago

Here is the new show promo starting from 15 December. To compete with Tarini they are moving so fast. Looks like Pravaah knows their TRp will be...

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: Chinmayi18 · 6 months ago

Here's first promo of star pravah's new suspense thriller show Kajalmaya https://youtu.be/IMmF9wZG1AQ?feature=shared...

https://youtu.be/IMmF9wZG1AQ?feature=shared
Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 1 years ago

Here is the new promo for new show, looks like another remake on over used subject https://www.youtube.com/watch?v=U5WUqH4kW9c Which remake it...

https://www.youtube.com/watch?v=U5WUqH4kW9c
Expand ▼
Top

Stay Connected with IndiaForums!

Be the first to know about the latest news, updates, and exclusive content.

Add to Home Screen!

Install this web app on your iPhone for the best experience. It's easy, just tap and then "Add to Home Screen".