Webseries and OTT discussion thread 6 - Page 11

Created

Last reply

Replies

102

Views

6.1k

Users

8

Likes

174

Frequent Posters

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 3 days ago

Kerala story 2 पाहिला.

खास नाही बिलकुल.

पहिल्या 20 minutes मधेच आपल्याला अंदाज येतो की पुढे movie मध्ये काय होणार आहे.

जे 1st part मधे दाखवलं होतं, तेच आहे ईकडे पण.

आणि ज्या कोणी 3 FL घेतल्या आहेत, त्या कोण आहेत? एकिलाही धड acting येत नाही.

त्यातल्या त्यात ती भाला फेक खेळ करणारी मुलगी जी कोण आहे कलकार, ती जरा बरी आहे.

बाकिच्या दोघी तर धन्यवाद च आहेत.

तिघींचेही ML तर अगदीच Raw आहेत.

हा movie चालला का theater मधे?

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: a day ago

मी 2 मराठी movies पाहिले.

कैरी आणि अगबाई सासूबाई, सुनबाई.

दोन्ही बेक्कार आहेत.

कैरी तर इतका वाईट आहे, फक्त लंडन मधे shoot करणं, म्हणजे movie hit होईल, असं नाही ना.

त्या सायली संजीव ला तिकडे पुर्ण वेळ साडीत दाखवलं आहे कारण ती कोकण मधील असते.

शशांक तर पूर्णपणे useless.

काहीच दम नाहीये या मूवी च्या स्टोरी मध्ये, music मधे, acting मधे etc etc.

केदार शिंदे ने आता हे बायकांचे movies बनवणं बंद करावं.

तो स्वतः इतका confuse आहे, या मूवी च्या स्टोरी बद्दल.

निर्मिती सावंत ला vig का लावला आहे? त्यांची acting ही आता तीच तीच होत आहे.

प्रार्थना फक्त डोळे मोठे मोठे करून बोलते.

नकुल घाणेकर काही खास नाही, राजन भिसे सुद्धा अगदीच ok.

Emotional अत्याचार खूप आहे यात.

शेवटी अगदी गुंडाळल्यासारख संपवला आहे movie.

काय चालणार यार हे असले movies theater मधे??

RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 Thumbnail Visit Streak 180 Thumbnail + 4
Posted: 3 hours ago

Originally posted by: iluvusakshi

मी 2 मराठी movies पाहिले.

कैरी आणि अगबाई सासूबाई, सुनबाई.

दोन्ही बेक्कार आहेत.

कैरी तर इतका वाईट आहे, फक्त लंडन मधे shoot करणं, म्हणजे movie hit होईल, असं नाही ना.

त्या सायली संजीव ला तिकडे पुर्ण वेळ साडीत दाखवलं आहे कारण ती कोकण मधील असते.

शशांक तर पूर्णपणे useless.

काहीच दम नाहीये या मूवी च्या स्टोरी मध्ये, music मधे, acting मधे etc etc.

केदार शिंदे ने आता हे बायकांचे movies बनवणं बंद करावं.

तो स्वतः इतका confuse आहे, या मूवी च्या स्टोरी बद्दल.

निर्मिती सावंत ला vig का लावला आहे? त्यांची acting ही आता तीच तीच होत आहे.

प्रार्थना फक्त डोळे मोठे मोठे करून बोलते.

नकुल घाणेकर काही खास नाही, राजन भिसे सुद्धा अगदीच ok.

Emotional अत्याचार खूप आहे यात.

शेवटी अगदी गुंडाळल्यासारख संपवला आहे movie.

काय चालणार यार हे असले movies theater मधे??

Mi ha picture aga aga sasubai,pahila nahi.pan kevvadh kautuk ala hot Mata mumbai times madhe review madhe.

Krqntijyoti pahila.chan ahe picture ,pan picture cha chan ahe.practical life madhe tyani sangitalel 100%impossible ahe.

Pan ya picturepeksha mala firstclass dabhade jast avadala.

Related Topics

Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 2 years ago

Hello friends, please start posting on this new thread now.

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: Prateekshaa29 · 3 months ago

So thread 9 here used tis after we finish 8

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 3 months ago

Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 1 years ago

Here is new thread for general chit-chat. Happy posting.

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 9 months ago

Hey guys keep discussing here I really hope, Kavya gets a better and deserve screen space.

Expand ▼
Top

Stay Connected with IndiaForums!

Be the first to know about the latest news, updates, and exclusive content.

Add to Home Screen!

Install this web app on your iPhone for the best experience. It's easy, just tap and then "Add to Home Screen".