Originally posted by: Chinmayi18
Friends today our favorite show completed 200 episodes successfully
Congratulations to team Tarini
Congratulations 

For damdar 200 episodes
🏏Th.2 ~ ICC Men's T20 World Cup 2026: Final IND vs NZ🏏
JILLAT KI LADDU 9.3
Dhakke Maarke Nikaalna Part 2
Aryan and his girlfriend
Anupamaa 09 Mar 2026 Written Update & Daily Discussions Thread
Originally posted by: Chinmayi18
Friends today our favorite show completed 200 episodes successfully
Congratulations to team Tarini
Congratulations 

For damdar 200 episodes
Ohh yes bandini
Ronit roy
But sp la asa ka vattay he work hoil
Epi - 200
सुमी केळवनासाठी तिच्या लाडक्या धनुष व तारिनीच्या आवडीचे पदार्थ बनवत असते मध्येच तारिनी मदतीसाठी येते पण सुमी तिला स्वत: च्याच लग्नात काम केल्यावर लग्नादिवशी पाऊस पडतो म्हणते
त्यावर तारिनी : हरकत नाही आपण पावसात लग्न करु
सुमी : पण मला धनुषच्या वरातीत नाचायचं आहे
तारिनी : तु rain dance कर simple!! आणि तसही केदारला जास्त तिखट जेवन चालत नाही
नमा : अरे वाह! नवर्याच्या आवडी निवडी माहिती आहेत एका मुलीला 🤭
थट्टा मस्करी चालते....
केदार boss ला काय आवडेल ? कोणते कपडे घालू विचार करत असतो, तेवढ्यात कौशिकी येते व त्याला कपडे select करून देते सोबत ती केदारला एक गिफ्ट देते तारिनीला द्यायला ( ज्यात एक heart shape pendent असत with KT's photos जे बघून तारिनी नंतर चिडते)
हे कौशिकी - केदार scenes day by day जास्तच adorable होत चालले आहेत 💞
काव्या तारिनीचे पाय पकडून request करते की please केदू मला दे
मग तारिनी तिला समजावून सांगते की केदार फक्त माझ्यावर प्रेम करतो त्यामुळे तु अशा मुलाशी लग्न कर जो तुझ्यावर प्रेम करेल आणि केदारचा विचार सोडून दे
बेलसरे केदारला welcome करतात मग बोलता बोलता शेजारच्या एका बिचाऱ्या बाईच्या दारुड्या नवर्याच्या विषय निघतो अचानक त्यांच्या भांडणाचा आवाज ऐकून तारिनी रागात बाहेर जाते
तारिनी त्या toxic माणसाला धडा शिकवणारचं असते पण केदार तिला "आत्ता ही योग्य वेळ नाहीये Boss calm down नंतर बघू याला " म्हणून शांत करतो
केदार तारिनी सुमीकडे त्यांच औक्षण करण्याचा आग्रह करतात आत्या पदराने वारा घालून दिवा विझवते
निधीची आई मग शकुन अपशकूनाच्या बाता मारते
तारिनी असं काहीच नसतं म्हणून दिवा परत लावते बालिश आत्या पुन्हा पदराने वारा घालू लागते या वेळी केदार तिला टोमना मारतो मग ती फुगून बसते🤣🤣🤣
Kedar's poem
महिला दिन साजरा करण्याची पुर्ण जबाबदारी zee ने टीम tarini वर टाकलेली दिसतेय
Yep owner, as sameer dharmadhikaari, grandfather who has 3 grandchildren. The only thing is the eldest girl who marries owner is blind. bandini’s initial promo was also exactly the same.
Pravaah might think that this show was on NDTV channel, that did not have good reach then but show was top on the chart for channel. So this would work on here with sympathetic twist. And sickand was creative for this show, as he did not have his own production company. He was still working with Ekta
Originally posted by: Utkarsha999
Epi - 200
सुमी केळवनासाठी तिच्या लाडक्या धनुष व तारिनीच्या आवडीचे पदार्थ बनवत असते मध्येच तारिनी मदतीसाठी येते पण सुमी तिला स्वत: च्याच लग्नात काम केल्यावर लग्नादिवशी पाऊस पडतो म्हणते
त्यावर तारिनी : हरकत नाही आपण पावसात लग्न करु
सुमी : पण मला धनुषच्या वरातीत नाचायचं आहे
तारिनी : तु rain dance कर simple!! आणि तसही केदारला जास्त तिखट जेवन चालत नाही
नमा : अरे वाह! नवर्याच्या आवडी निवडी माहिती आहेत एका मुलीला 🤭
थट्टा मस्करी चालते....
केदार boss ला काय आवडेल ? कोणते कपडे घालू विचार करत असतो, तेवढ्यात कौशिकी येते व त्याला कपडे select करून देते सोबत ती केदारला एक गिफ्ट देते तारिनीला द्यायला ( ज्यात एक heart shape pendent असत with KT's photos जे बघून तारिनी नंतर चिडते)
हे कौशिकी - केदार scenes day by day जास्तच adorable होत चालले आहेत 💞
काव्या तारिनीचे पाय पकडून request करते की please केदू मला दे
मग तारिनी तिला समजावून सांगते की केदार फक्त माझ्यावर प्रेम करतो त्यामुळे तु अशा मुलाशी लग्न कर जो तुझ्यावर प्रेम करेल आणि केदारचा विचार सोडून दे
बेलसरे केदारला welcome करतात मग बोलता बोलता शेजारच्या एका बिचाऱ्या बाईच्या दारुड्या नवर्याच्या विषय निघतो अचानक त्यांच्या भांडणाचा आवाज ऐकून तारिनी रागात बाहेर जाते
तारिनी त्या toxic माणसाला धडा शिकवणारचं असते पण केदार तिला "आत्ता ही योग्य वेळ नाहीये Boss calm down नंतर बघू याला " म्हणून शांत करतो
केदार तारिनी सुमीकडे त्यांच औक्षण करण्याचा आग्रह करतात आत्या पदराने वारा घालून दिवा विझवते
निधीची आई मग शकुन अपशकूनाच्या बाता मारते
तारिनी असं काहीच नसतं म्हणून दिवा परत लावते बालिश आत्या पुन्हा पदराने वारा घालू लागते या वेळी केदार तिला टोमना मारतो मग ती फुगून बसते🤣🤣🤣
Aattya's actions are so childish no surprise kavya is her daughter like mother like daughter 😂
Yes I also adore Koushiki and kedar duo
To toxic man marnar aata tarini chya hatun 
Promo came out. So, finally season 6 is coming soon. Good that it is coming out after BB Hindi is ending. It does not have to shut down abruptly...
Here is the new show promo starting from 15 December. To compete with Tarini they are moving so fast. Looks like Pravaah knows their TRp will be...
Promo out https://www.instagram.com/reel/DLSaNXuShaA/?igsh=MWxqbHd6ZGpleDdpMQ== First Promo...
Here's first promo of star pravah's new suspense thriller show Kajalmaya https://youtu.be/IMmF9wZG1AQ?feature=shared...
Here is the new promo for new show, looks like another remake on over used subject https://www.youtube.com/watch?v=U5WUqH4kW9c Which remake it...
74