Epi - 199
सुमी उत्साहाने तयारी करत असते कारण आज केदार तारिनीच्या लग्नाचा मुहूर्त काढायचा आहे
( Tarini looking pretty in that red, yellow saree)
कौशिकी निशीताला तिच्या लग्नात तिला मिळालेले दागिने तारिनीला द्यायला सांगते कारण परंपरेने खांडेकरांचे हे दागिणे घरच्या मोठ्या सुनेला मिळतात जी कि तारिनी आहे
Uv व पद्मिनी निशीवर चिडतात कारण हा सगळा गोंधळ तिच्यामुळे होतोय
Uv : आता ही कौशिकी मला त्या helper च्या लग्नात helper बनवेल😅
पद्मिनी : काहीही झाल तरी मी हे लग्न होऊ देणार नाही
After seeing nishi crying over jewellery tarini refused to take it and return it to nishi, Koushiki and daya kaka praises tarini for her selflessness
Koushiki : I'm proud of you tarini माझा भाऊ खूप लकी आहे की त्याला तुझ्या सारखी life partner मिळाली
पंडितजी सांगतात की केदार तारिनीची पत्रिका जुळली आहे ते inseparable couple आहे आणि लग्नासाठी येत्या गुडीपाडव्याचा मुहुर्त काढतात ( 19th March)
Kedar tarini insisted for simple marriage but Koushiki said that won't happen because it's her lovely little brother's marriage daya Kaka supports her
Finally Koushiki congratulate kedar tarini and hugs them happily
Edited by Utkarsha999 - 6 hours ago
73