Kedar : "aata sutaych nahi Ajun adakaych" this dialogue and dhad dhad fad fad song actually hits different 
Yami Gautam Vs Kriti Sanon Awards Controversy
DRUNKEN HOLI 6.3
Neena Gupta Pregnancy Rumours
DRUNK SHADI 7.3
🏏 T20 World Cup 2026: Celebration thread 4 Ind's win against Eng SF🏏
Celebs At Wankhede Stadium
I'm gonna miss Barkha
🏏 India Women tour of Australia 2026: Australia W vs India W Test🏏
How Embarrassing
Anupamaa 06 Mar 2026 Written Update & Daily Discussions Thread
Anpi Prayansh Aransh FF - Swapnakoodu
Kedar : "aata sutaych nahi Ajun adakaych" this dialogue and dhad dhad fad fad song actually hits different 
yes that phadphad dhaddhad actually races my heartbeats 🙈😝😝Originally posted by: Chinmayi18
Kedar : "aata sutaych nahi Ajun adakaych" this dialogue and dhad dhad fad fad song actually hits different
Originally posted by: Prateekshaa29
This looks straight like LP mom played by kishori ambiye 🙄🙄 .another lp with new name but this time on zee
That’s what exactly I said either here or another thread when first promo came.
Edited and modified version of LP. The difference is actors are different and they have added one more daughter. These ITV folks can not think of other than getting married a girl to rich or abusing the girl.
Sickand closed the Aboli show on Pravaah, and started another Aboli on Zee at earlier time. 
now LP. Makers same nasle manje milavli.
epi - 197
तारिनी लग्नासाठी होकार देते व अंतिम निर्णय केदारवर सोडते
केदार as a officer and friend नेहमी तारिनीला साथ देण्याचे वचन देतो व लग्नासाठी संमती दर्शवतो
तारिनी : मी लवकरात लवकर हे mission संपवून तुला या बंधनातून मोकळं करेन
केदार in his mind : सुटका हवीय कोणाला, मला तर अजून अडकत जायचंय
पण टीम तारिनीचा main boss real marriage साठी नकार देतो he said : just for the sake of mission we can't play with your personal life, real marriage is not a joke (he's right )
But somehow tarini convinced him by giving examples of female spys who married into enemies country ( like Raazi movie )
तारिनी : for me my duty as a officer comes first, then my family and last my personal life so I can do anything to complete mission Gruhpravesh
मग काय तारिनीची जिद्द बघून तो म्हातारा लगेच तयार होतो
बेलसरे निवास मध्ये खांडेकर होळी साजरी करण्यासाठी जमतात तेवढ्यात केदार मस्त पैकी बुलेट वरुन गॉगल वगैरे लावून दमदार entry मारतो
मग सुमी पहिल्यांदा तिच्या लाडक्या धनुषला रंग लावते काव्या संधीचा फायदा घेऊन केदूला रंग लावण्याचा प्रयत्न करते पण केदार तिचा हात झटकत सरळ तारिनीकडे जातो
केदार : आम्ही एक निर्णय घेतला आहे...
आत्या : वेगळं होण्याचा ना
सुमी : मालती तु जरा गप्प बस
तारिनी : लग्न करण्याचा!!
कौशिकी, सुमी, चेतना काकू, माधव यांचे चेहरे खुलतात बाकीचे मात्र अचानक सूतकात जातात
केदार : thank you कौशिकी ताई तुमच्या मुळे आज मला ही संधी मिळत आहे मग KD सुमी व माधवची परवानगी घेऊन तारिनीला लग्नासाठी मागणी घालतो
"तुझ्या प्रेमाने रंगीत झाले आयुष्य
नाही गुलाबी प्रेमाला मुकणार
तुझ्यासाठी मी गोल पोळी सुद्धा शिकणार
माझ्या विस्कळीत आयुष्याला
दे तुझ्या शिस्तीचा आधार
बेलसरेंच्या मुलीचा हात मागतोय
हा देवकीचा केदार !!"
Epi - 198
Very funny episode
After hearing Kedar tarini's declaration about their marriage aatya scolds nishi and kavya started her annoying crying drama
Uv : ए गप!! काय झालं रडायला
Kavya : जीजू माझा heart break झालाय मी आता डोंगरावर जाऊन उडी मारणार आहे
Uv : चल निघ मग पटकन, डोंगरावर जायला किती वेळ लागतो माहितेय का तु? 😅
चेतना काकू : मी म्हणाले होते ना केदार तारिनी खरे नवरा बायको आहेत घ्या , आता पुढे काय करायचं?
Uv : dance practice!! आता मस्त नाचायचं helper आणि त्या आगाऊ तारिनीच्या लग्नात 🤣🤣
Uv ने बनवलेली 2 ग्लास भांगमिश्रित ठंडाई काव्या आणि चेतना काकू प्यायल्या मग काय शोले नाटक सुरु
काव्या : I hate you tarini तु माझ्या केदूला चोरुन माझ्या मनाचा चुराडा चुराडा करुन टाकलास
नाहीतर मी जुलियटची लैला झाले असते, सोनीची हीर झाले असते...
केदार : अग चुकतय तुझं, लैला मजनू....
तारिनी : गप्प बस ही वेळ आहे का correction करायची😡
सुमी : तरी मी सांगत होते या मालतीला गरोदर असताना सारखं शोले चित्रपट बघू नको
कोणाचं काय तर कोणाच काय🤦♀ मध्येच चेतना काकू साडीचा पदर पसरवून "तु कुद जा गब्बर मी तुला catch करेन"😂😂
शेवटी हा शोले चित्रपट संपल्यानंतर सगळ्यांनी dance करुन enjoy केल
Kedar admiring tarini silently when she's busy dancing with her family
नंतर केदारिनीने सुद्धा छान dance केला but kedar's expressions when tarini apply colour on his face 😘
कौशिकी आनंदाने पेढे वाटत होती finally तिच्या छोट्या भावाचं लग्न होतय म्हणून ( या बहीण भावाचं नात असचं रहावं नजर ना लागो💕)
केदार तारिनीच्या फोटोला I love you बोलतो व personal and professional life मध्ये तिला कोणत्याही परिस्थितीत support करण्याचं वचन देतो
Originally posted by: Prateekshaa29
yes that phadphad dhaddhad actually races my heartbeats 🙈😝😝
Whenever I listened dhaddhad or fadfad word I immediately remember kedar 
Originally posted by: Utkarsha999
epi - 197
तारिनी लग्नासाठी होकार देते व अंतिम निर्णय केदारवर सोडते
केदार as a officer and friend नेहमी तारिनीला साथ देण्याचे वचन देतो व लग्नासाठी संमती दर्शवतो
तारिनी : मी लवकरात लवकर हे mission संपवून तुला या बंधनातून मोकळं करेन
केदार in his mind : सुटका हवीय कोणाला, मला तर अजून अडकत जायचंय
पण टीम तारिनीचा main boss real marriage साठी नकार देतो he said : just for the sake of mission we can't play with your personal life, real marriage is not a joke (he's right )
But somehow tarini convinced him by giving examples of female spys who married into enemies country ( like Raazi movie )
तारिनी : for me my duty as a officer comes first, then my family and last my personal life so I can do anything to complete mission Gruhpravesh
मग काय तारिनीची जिद्द बघून तो म्हातारा लगेच तयार होतो
बेलसरे निवास मध्ये खांडेकर होळी साजरी करण्यासाठी जमतात तेवढ्यात केदार मस्त पैकी बुलेट वरुन गॉगल वगैरे लावून दमदार entry मारतो
मग सुमी पहिल्यांदा तिच्या लाडक्या धनुषला रंग लावते काव्या संधीचा फायदा घेऊन केदूला रंग लावण्याचा प्रयत्न करते पण केदार तिचा हात झटकत सरळ तारिनीकडे जातो
केदार : आम्ही एक निर्णय घेतला आहे...
आत्या : वेगळं होण्याचा ना
सुमी : मालती तु जरा गप्प बस
तारिनी : लग्न करण्याचा!!
कौशिकी, सुमी, चेतना काकू, माधव यांचे चेहरे खुलतात बाकीचे मात्र अचानक सूतकात जातात
केदार : thank you कौशिकी ताई तुमच्या मुळे आज मला ही संधी मिळत आहे मग KD सुमी व माधवची परवानगी घेऊन तारिनीला लग्नासाठी मागणी घालतो
"तुझ्या प्रेमाने रंगीत झाले आयुष्य
नाही गुलाबी प्रेमाला मुकणार
तुझ्यासाठी मी गोल पोळी सुद्धा शिकणार
माझ्या विस्कळीत आयुष्याला
दे तुझ्या शिस्तीचा आधार
बेलसरेंच्या मुलीचा हात मागतोय
हा देवकीचा केदार !!"
Kedar's entry in this epi 🔥 🔥
And this poem is also good 
Originally posted by: Utkarsha999
Epi - 198
Very funny episode
After hearing Kedar tarini's declaration about their marriage aatya scolds nishi and kavya started her annoying crying drama
Uv : ए गप!! काय झालं रडायला
Kavya : जीजू माझा heart break झालाय मी आता डोंगरावर जाऊन उडी मारणार आहे
Uv : चल निघ मग पटकन, डोंगरावर जायला किती वेळ लागतो माहितेय का तु? 😅
चेतना काकू : मी म्हणाले होते ना केदार तारिनी खरे नवरा बायको आहेत घ्या , आता पुढे काय करायचं?
Uv : dance practice!! आता मस्त नाचायचं helper आणि त्या आगाऊ तारिनीच्या लग्नात 🤣🤣
Uv ने बनवलेली 2 ग्लास भांगमिश्रित ठंडाई काव्या आणि चेतना काकू प्यायल्या मग काय शोले नाटक सुरु
काव्या : I hate you tarini तु माझ्या केदूला चोरुन माझ्या मनाचा चुराडा चुराडा करुन टाकलास
नाहीतर मी जुलियटची लैला झाले असते, सोनीची हीर झाले असते...
केदार : अग चुकतय तुझं, लैला मजनू....
तारिनी : गप्प बस ही वेळ आहे का correction करायची😡
सुमी : तरी मी सांगत होते या मालतीला गरोदर असताना सारखं शोले चित्रपट बघू नको
कोणाचं काय तर कोणाच काय🤦♀ मध्येच चेतना काकू साडीचा पदर पसरवून "तु कुद जा गब्बर मी तुला catch करेन"😂😂
शेवटी हा शोले चित्रपट संपल्यानंतर सगळ्यांनी dance करुन enjoy केल
Kedar admiring tarini silently when she's busy dancing with her family
नंतर केदारिनीने सुद्धा छान dance केला but kedar's expressions when tarini apply colour on his face 😘
कौशिकी आनंदाने पेढे वाटत होती finally तिच्या छोट्या भावाचं लग्न होतय म्हणून ( या बहीण भावाचं नात असचं रहावं नजर ना लागो💕)
केदार तारिनीच्या फोटोला I love you बोलतो व personal and professional life मध्ये तिला कोणत्याही परिस्थितीत support करण्याचं वचन देतो
I actually like chetna kaku she's funny somehow innocent but not evil like padmini
Yuvi je bolla te kedar ne bolayla hav hot kavyala ja na mg mar lavkar 🤣🤣
All the best to kedar 
He took actually big decision to marry someone who is not even interested in him
Promo came out. So, finally season 6 is coming soon. Good that it is coming out after BB Hindi is ending. It does not have to shut down abruptly...
Here is the new show promo starting from 15 December. To compete with Tarini they are moving so fast. Looks like Pravaah knows their TRp will be...
Promo out https://www.instagram.com/reel/DLSaNXuShaA/?igsh=MWxqbHd6ZGpleDdpMQ== First Promo...
Here's first promo of star pravah's new suspense thriller show Kajalmaya https://youtu.be/IMmF9wZG1AQ?feature=shared...
Here is the new promo for new show, looks like another remake on over used subject https://www.youtube.com/watch?v=U5WUqH4kW9c Which remake it...
71