Job change केल्याबद्दल congrats 👏🏼 👏🏼. आता पण मुंबई CST की कुठे ?Originally posted by: iluvusakshi
नाही,नाही सुट्टी नाही घेतली.
आमच्या कडे ना ,म्हणजे माझं जून office आणि आताच जॉब मिळून डिसेंबर वाले खूप आहेत, मग ते b'day असुदे कींवा anniversary.
त्यामुळे मग आम्ही सगळेच एक date ठरवतो, भेटतो आणि सगळेच एकमेकांना party देतो😂😂🤣🤣
आहोत ना आम्ही अतरंगी😃😃😆😆
1.5k