Thanks Bhagyashree. Sadhya kuthlya tv serials baghat aahes ?Originally posted by: Bacillusbadius
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
उशीरा शुभेच्छा दिल्याबद्दल क्षमस्व
Bigg Boss 19: Daily Discussion Thread- 26th August 2025
Yeh Rishta Kya Kehlata Hai August 26, 2025 Episode Discussion Thread
AFTER MATHh. 26.8
A study On Mrs Geetanjali Armaan Poddar
Jhanak Written Update And Episode Discussion thread No "124"
Navri - The Hawasi Mistress
IMDB's most beautiful actresses in the world. Kriti & Hania in top 10
A Study on Miss Abhira "Jogan" Sharma
Parineeti Chopra is pregnant
Punishment to kill one or five is same
🇮🇳 Big News for IndiaForums Members! 🇮🇳
Maza nahi aaya😒
Who killed Anshuman; mara kaise ?
Suniel Shetty Looses Cool On Stage
Vicky Kaushal’s Mahavatar postponed to 2027
How do you do this?
Yeh Rishta Kya Kehlata Hai - 27 Aug 2025 EDT
Kumkum Bhagya New Season BC ~ Results
Bollywood Wants Bootlicker's - Nadiadwala Grandson Sends Legal Notice
Sunita Ahuja Claims Her Son Doing Better Film Than Saiyaara
Thanks Bhagyashree. Sadhya kuthlya tv serials baghat aahes ?Originally posted by: Bacillusbadius
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
उशीरा शुभेच्छा दिल्याबद्दल क्षमस्व
I recently saw subodh bhave and tejashree in one serial on Zee Marathi. I don't recollect the name of the serial but I saw some parts of the serial . Is the plot similiar to "" bade ache lagte hai"" and lage raho Munnabhai ...
That's what our forum buddies are saying. I have not watched.Originally posted by: Arjunwagle
I recently saw subodh bhave and tejashree in one serial on Zee Marathi. I don't recollect the name of the serial but I saw some parts of the serial . Is the plot similiar to "" bade ache lagte hai"" and lage raho Munnabhai ...
Originally posted by: Arjunwagle
I recently saw subodh bhave and tejashree in one serial on Zee Marathi. I don't recollect the name of the serial but I saw some parts of the serial . Is the plot similiar to "" bade ache lagte hai"" and lage raho Munnabhai ...
Same to same copy आहे BALH ची.
कितीही झाला, कोणीही आलं, तरीही original BALH S1 ची सर कोणालाच येणार नाही.
ha picture 2019 cha aahe na ? Are you recommending ?
Originally posted by: mishkil88
ha picture 2019 cha aahe na ? Are you recommending ?
माहीत नाही, निना कुळकर्णी च्या इंस्टा ला post होती की आता हा movie तुम्ही प्रेक्षक you tube वर बघू शकता.
म्हणून मग मी ईकडे share केली.
सुबोध भावेला सध्या झालय तरी काय?
असा पिक्चर काढला असता
पण मला त्यातल काहीही कळत नाही.म्हणून इथेच लिहिते.
मोजक्या मराठी कलाकारांपैकी सुबोध हा माझा आवडता कलाकार आहे.म्हणूनच लिहित आहे.पण जे कट्टर फँन्स आहेत त्यांनी राग मानू नये.
तर ,सुरुवात तुला पाहते रे पासून.
बाजीगर +दिलवाले दुल्हनियाच कॉम्बिनेशन असलेली ही सिरियल रिव्हेंज स्टोरी असूनही केवळ टीआरपीसाठी झीनेत्याची लव्हस्टोरी करून माथी मारली आणि नंतर कचरा केला.पण त्यातही निगेटिव्ह रोल शेवटपर्यंत ठेवलात तरच काम करीत या निर्णयावर ठाम राहिल्याबद्दल सुबोधला शंभर मार्क.
वयाच्या निम्मयाहून लहान असलेली हीरोईन इथे चालून गेल.पण नंतर काय.कलर्सवर आलेली कुमले नाटकाचा रिमेक असलेली सिरियल ,त्यातही ऋतुजा बागवे त्याच्यासमोर लहानच वाटत होती.ती फ्लॉप गेली.मग कुठलीशी एक सिरिज आली ज्यात राधिका मदान त्याची मुलगी होती,या वयात जर एकढ्या मोठ्या मुलीच्या वडलांचे रोल हा करणार असेल तर अजून काही वर्षांनी आजोबांचे रोल करणार आहे का हा मग नंतर आला मानापमान.त्यात खरतर वैदेही परशुरामी फार.लहान वाटत नसूनही ढेरीढर म्हणून त्याला प्रचंड ट्रोल केल.पिक्चर आपटलाच.
आता जी सारियल चालू आहे,तोही परत रिमेक.पण त्यात त्याला बघवतच नाही.
ऑंन टॉप ऑफ ,रिसेंटली दोन पिक्चर्स चा ट्रेलर पाहिला.एकात प्रार्थना सोबत,हा आणि रिंकू राजगुरू.सिरियसली,रिंकु राजगुरूआणि कहर म्हणजे दुसर्या पिक्चरमध्ये केस वाढवलेला सुबोध कोणाबरोबर तर मानसी नाईक
का झाल असेल अस
एकतर गेले काही वर्षे तो ओरिगिनल काहीच करत.नाही,एकतर नाटक किंवा सिरियलचे रीमेक्स,ते पण आता चालत नाहीत.
नक्की कुठे चुकत आहे, काय कळत नाही.पण एवढा चांगल अँक्टर,हे जे काही सध्या करत आहे ते बघवत मात्र नाही.
खरे आहे. माझ्या मते दोन कारणे...एक म्हणजे मीटर चालू ठेवायला पाहिजे, सतत पब्लिकच्या नजरेसमोर राहायला हवे नाहीतर पब्लिक विसरेल. लोह गरम आहे तर हातोडे मारत रहा. कधी काय क्लिक होईल सांगता येत नाही. दुसरे म्हणजे भरत जाधव ने अलीकडे एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितले होते की जेव्हा कथा कल्पना ऐकवली जाते तेव्हा खूप छान वाटते पण प्रत्यक्षात काम करताना जेव्हा ५० ते ६० टक्के काम पूर्ण झाल्यावर लक्षात येतं की execution बरोबर झालेले नाही. तेव्हा मागे फिरता येत नाही. बऱ्याचदा निर्मात्याच्या घाईमुळे किंवा हस्तक्षेपामुळे डायरेक्टर compromise करतो आणि त्या कलाकृतीची वाट लागते.सुबोध भावेला सध्या झालय तरी काय?
असा पिक्चर काढला असता
पण मला त्यातल काहीही कळत नाही.म्हणून इथेच लिहिते.
मोजक्या मराठी कलाकारांपैकी सुबोध हा माझा आवडता कलाकार आहे.म्हणूनच लिहित आहे.पण जे कट्टर फँन्स आहेत त्यांनी राग मानू नये.
तर ,सुरुवात तुला पाहते रे पासून.
बाजीगर +दिलवाले दुल्हनियाच कॉम्बिनेशन असलेली ही सिरियल रिव्हेंज स्टोरी असूनही केवळ टीआरपीसाठी झीनेत्याची लव्हस्टोरी करून माथी मारली आणि नंतर कचरा केला.पण त्यातही निगेटिव्ह रोल शेवटपर्यंत ठेवलात तरच काम करीत या निर्णयावर ठाम राहिल्याबद्दल सुबोधला शंभर मार्क.
वयाच्या निम्मयाहून लहान असलेली हीरोईन इथे चालून गेल.पण नंतर काय.कलर्सवर आलेली कुमले नाटकाचा रिमेक असलेली सिरियल ,त्यातही ऋतुजा बागवे त्याच्यासमोर लहानच वाटत होती.ती फ्लॉप गेली.मग कुठलीशी एक सिरिज आली ज्यात राधिका मदान त्याची मुलगी होती,या वयात जर एकढ्या मोठ्या मुलीच्या वडलांचे रोल हा करणार असेल तर अजून काही वर्षांनी आजोबांचे रोल करणार आहे का हा
मग नंतर आला मानापमान.त्यात खरतर वैदेही परशुरामी फार.लहान वाटत नसूनही ढेरीढर म्हणून त्याला प्रचंड ट्रोल केल.पिक्चर आपटलाच.
आता जी सारियल चालू आहे,तोही परत रिमेक.पण त्यात त्याला बघवतच नाही.
ऑंन टॉप ऑफ ,रिसेंटली दोन पिक्चर्स चा ट्रेलर पाहिला.एकात प्रार्थना सोबत,हा आणि रिंकू राजगुरू.सिरियसली,रिंकु राजगुरू
आणि कहर म्हणजे दुसर्या पिक्चरमध्ये केस वाढवलेला सुबोध कोणाबरोबर तर मानसी नाईक
का झाल असेल अस
एकतर गेले काही वर्षे तो ओरिगिनल काहीच करत.नाही,एकतर नाटक किंवा सिरियलचे रीमेक्स,ते पण आता चालत नाहीत.
नक्की कुठे चुकत आहे, काय कळत नाही.पण एवढा चांगल अँक्टर,हे जे काही सध्या करत आहे ते बघवत मात्र नाही.
May Ganpati Bappa remove all obstacles and fill your life with happiness, health, and prosperity.🙏
Ganpati Bappa Morya🙏🌺
गणपति बाप्पा मोरया! मंगल मूर्ति मोरया!🙏
Hey guys keep discussing here I really hope, Kavya gets a better and deserve screen space.
Hello friends, please start posting on this new thread now.
Here we are in thread 8 like creatives like fans increasing the no of pages as mentioned by ketaki in last thread. Hoping in this thread vilas...
hi all here we r on the 7th thread! jasa hyana epi vadhvaychet aplyala threads ! LETS GOO
4th thread madhe tari Aru cha lagna hoil ka? Tya sathi baghat raha AKKK! fakta Star Pravaha var Welcome to new thread everyone!!
868