Heeramandi by SLB... First look released...
🏏IPL 2026: GT vs SRH, 56th Match, at Ahmedabad
🏏IPL 2026: RCB vs KKR, 57th Match, at Raipur🏏
Mouni Roy s marriage in trouble?
Ranveer Singh Acquires Rights To The Immortals of Meluha
Anupamaa 12 May 2026 Written Update & Daily Discussions Thread
THARLA TAR MAG! Thread 10
How did Sara Ali Khan have such a bad downfall? Feat Faridoon
Alia Bhatt gets ignored by media at Cannes Red Carpet!
Heeramandi by SLB... First look released...
Animal बघितला. FF करत संपवला कसातरी. Worst movie. किती तो रक्तपात आणि हिंसाचार. बाप रे. आणि ते सर्व underware, skin infections, pad बदलणे वगैरे unnecessary सीन्स आणि dialogues. अत्याचार नुसता. सेक्स चा बहुचर्चित एक सीन लांबून घेतलाय, all essential parts covered luckily. Not comparable to sacred games , mirzapur etc .
Sequel - animal park मध्ये tripti dimri la main lead role असेल असं शेवटी indicate केलंय. अनिल, रणबीर, बॉबी देओल यांचं चांगल acting एवढीच जमेची बाजू.
Interestic cast and concept . Will look forward to this movie.
Karmma calling hi hot star वरची series koni pahili ka ? I am seeing first episode. सुरवातीलाच Murder aahe pan jaam boring ani confusing vatate. Raveena tandon hi ekmev popular celebrity त्यात असल्याने ती एकदमच beauty queen असल्यासारखी वावरते. Acting madhe सुमार aahe. Revenge hya English series chi remake aahe.
Killer soup चे 4 episodes झाले.
कसली बेकार आणि bore आणि किळसवाणी आहे ही series.
कोंकना सेन आणि मनोज वाजपेयी नि काय बघून ही series accept केली?
Make up पण इतका वाईट आहे त्या umeh pillai म्हणजे मनोज वाजपेयी चा..
सयाजी शिंदे ला कायम south चा अण्णा का बनवतात??
रोजा movie मधला इन्स्पेक्टर ईकडे सुद्धा इन्स्पेक्टर आहे.
तो चाची 420 मध्ये सुद्धा होता.
मी तिसरा बघतोय. Agreed एकदम bore आहे. बहुतेक मेकअप man ne direct Keli ki kay असं वाटायला लागलंयOriginally posted by: iluvusakshi
Killer soup चे 4 episodes झाले.
कसली बेकार आणि bore आणि किळसवाणी आहे ही series.
कोंकना सेन आणि मनोज वाजपेयी नि काय बघून ही series accept केली?
Make up पण इतका वाईट आहे त्या umeh pillai म्हणजे मनोज वाजपेयी चा..
सयाजी शिंदे ला कायम south चा अण्णा का बनवतात??
रोजा movie मधला इन्स्पेक्टर ईकडे सुद्धा इन्स्पेक्टर आहे.
तो चाची 420 मध्ये सुद्धा होता.
. इतके वेगवेगळे मेकअप आणि dresses मनोज वाजपेयी आणि Konkona la दिलेत. खून पचवणे, योगायोग आणि बावळट पोलीस असा अजून पर्यंत चे कथानक आहे. पुढे कदाचित पकडले जातीलही.to actor Nassar - mainly Tamil madhe, ani itar South languages मध्ये खूप प्रसिध्द आणि acclaimed actor aahe. Bahubali, panniyar Selvan , tasech mani ratnam chya anek picture madhe त्याने काम केलाय.Originally posted by: iluvusakshi
Killer soup चे 4 episodes झाले.
कसली बेकार आणि bore आणि किळसवाणी आहे ही series.
कोंकना सेन आणि मनोज वाजपेयी नि काय बघून ही series accept केली?
Make up पण इतका वाईट आहे त्या umeh pillai म्हणजे मनोज वाजपेयी चा..
सयाजी शिंदे ला कायम south चा अण्णा का बनवतात??
रोजा movie मधला इन्स्पेक्टर ईकडे सुद्धा इन्स्पेक्टर आहे.
तो चाची 420 मध्ये सुद्धा होता.
Originally posted by: mishkil88
मी तिसरा बघतोय. Agreed एकदम bore आहे. बहुतेक मेकअप man ne direct Keli ki kay असं वाटायला लागलंय
. इतके वेगवेगळे मेकअप आणि dresses मनोज वाजपेयी आणि Konkona la दिलेत. खून पचवणे, योगायोग आणि बावळट पोलीस असा अजून पर्यंत चे कथानक आहे. पुढे कदाचित पकडले जातीलही.
कोंकना तर p**n star वाटायला लागली आहे मला.
कसले भिकार सीन्स करते.
त्या dolly, किट्टी movie होता त्यात, नंतर lipstick under my बुरखा movie मध्ये आणि आता ईकडे, या वेब series मध्ये.
तो मनोज ही अवघडलेला वाटतो तसल्या scenes मधे.
अगदीच घाण आहे.
mi तिचे फक्त Wake up Sid आणि omkaraa हे दोनच पिक्चर पाहिले आहेत, त्या दोन्ही चा दर्जा आणि तिचे काम खूप चांगले होते. Btw omkara is one of the best films made in Bollywood. Imo. Konkona ne direct केलेला अमृता सुभाष चा लस्ट स्टोरी part 2 खरोखर pxxn होता. वयाच्या 45 पाशी आलेल्या ह्या बाईला काय दुर्बुद्धी झालीय. मध्ये बरीच वर्ष गायब होती, रणवीर शोरि बरोबर divorce घेतल्यावर पुन्हा active झाली.Originally posted by: iluvusakshi
कोंकना तर p**n star वाटायला लागली आहे मला.
कसले भिकार सीन्स करते.
त्या dolly, किट्टी movie होता त्यात, नंतर lipstick under my बुरखा movie मध्ये आणि आता ईकडे, या वेब series मध्ये.
तो मनोज ही अवघडलेला वाटतो तसल्या scenes मधे.
अगदीच घाण आहे.
Originally posted by: mishkil88
Karmma calling hi hot star वरची series koni pahili ka ? I am seeing first episode. सुरवातीलाच Murder aahe pan jaam boring ani confusing vatate. Raveena tandon hi ekmev popular celebrity त्यात असल्याने ती एकदमच beauty queen असल्यासारखी वावरते. Acting madhe सुमार aahe. Revenge hya English series chi remake aahe.
Raveena kadhi acting karayachi

New thread opened. Please post here.
So thread 9 here used tis after we finish 8
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
Hey guys keep discussing here I really hope, Kavya gets a better and deserve screen space.
175