Originally posted by: mishkil88
kay kay zala tya madhe ?
मणी चा प्रभा मामी बद्दल चा गैरसमज दूर झाला.
त्याने माफी मागितली तिची.
खूपच heavy duty kind of episodes होते.
Past, present छान दाखवले.
🏏IPL 2026: CSK vs SRH, 63rd Match, at Chennai on 18/05/2026🏏
🏏IPL 2026: DC vs RR , 62nd Match, at Delhi on 17/05/2026🏏
🏏IPL 2026: PBKS vs RCB , 61st Match, at Dharamsala on 17/05/2026🏏
Episode dtd 18.5
Anupamaa 17 May 2026 Written Update & Daily Discussions Thread
Episode dtd 17.5
Who did better? Amitabh Bachchan or Shah Rukh Khan?
Love: Is It Life’s Greatest Need or Herat’s Greatest Illusion?
Happy birthday to Harshad Chopda
Originally posted by: mishkil88
kay kay zala tya madhe ?
मणी चा प्रभा मामी बद्दल चा गैरसमज दूर झाला.
त्याने माफी मागितली तिची.
खूपच heavy duty kind of episodes होते.
Past, present छान दाखवले.
So true....kaay chaan execution 0f scenes and sarva kasa to the point....ugich dalan dalat basat naahin....inspite SP uploading half episodes or incorrect episodes i still watch it....its just so engaging
हो, पण आता बहुतेक सुधारले आहेत sp वाले.
20 minutes चे रोज 2 एपिसोडस upload करत आहेत.
यातील पात्रांची निवड बद्दल थोडंस.
सगळेच छान आहेत, त्यात प्रश्नच नाही, पण.....
सुहास जोशी आणि मोहन जोशी साधारण एकाच वयाचे आहेत.
तसंच मोहन आगाशे आणि विक्रम गोखले सुद्धा.
Mohan Joshi, Vikram Gokhale hya dogha baddal Vandana gupte cha Ma. Ta. Ravivar cha lekh वाच. त्यामध्ये तिने खूप चांगलं लिहिलय. मागच्या रविवारी डॉ. श्रीराम लागू यांच्याबद्दल खूप छान अनुभव शेअर केला होता.Originally posted by: iluvusakshi
यातील पात्रांची निवड बद्दल थोडंस.
सगळेच छान आहेत, त्यात प्रश्नच नाही, पण.....
सुहास जोशी आणि मोहन जोशी साधारण एकाच वयाचे आहेत.
तसंच मोहन आगाशे आणि विक्रम गोखले सुद्धा.
Originally posted by: mishkil88
Mohan Joshi, Vikram Gokhale hya dogha baddal Vandana gupte cha Ma. Ta. Ravivar cha lekh वाच. त्यामध्ये तिने खूप चांगलं लिहिलय. मागच्या रविवारी डॉ. श्रीराम लागू यांच्याबद्दल खूप छान अनुभव शेअर केला होता.
If possible Can you please share link
Manje me pan vaachen
Originally posted by: iluvusakshi
यातील पात्रांची निवड बद्दल थोडंस.
सगळेच छान आहेत, त्यात प्रश्नच नाही, पण.....
सुहास जोशी आणि मोहन जोशी साधारण एकाच वयाचे आहेत.
तसंच मोहन आगाशे आणि विक्रम गोखले सुद्धा.
@ bold
It felt so obvious ( until today they were not in one frame In Closeups, all their shots were from distance ) when he bend to apologizes to her and take blessings in second episode today.
due to same age group he was from no angle looking like his son’s age.
Arpita - pls read this :
Originally posted by: iluvusakshi
यातील पात्रांची निवड बद्दल थोडंस.
सगळेच छान आहेत, त्यात प्रश्नच नाही, पण.....
सुहास जोशी आणि मोहन जोशी साधारण एकाच वयाचे आहेत.
तसंच मोहन आगाशे आणि विक्रम गोखले सुद्धा.
Dusrya bajune baghitla tar maybe just highlights .... there are really no good actors in that younger age group to match the calibre of the likes of Mohan Agashe , vikram gokhale, suhas joshi.....they needed a really strong actor to be able to hold their own against the big names hence mohan joshi....
Aaj navya actor chi entry jhali Mandira cha character play karanyasaathi.
Originally posted by: NerdyMukta
Aaj navya actor chi entry jhali Mandira cha character play karanyasaathi.
प्राजक्ता हनमघर.
नंतर तिने बरेच comedy roles केले.
Wedding चा शीनेमा या movie मध्ये ती होती(मला हाच movie पटकन आठवला, कारण त्यात मुक्ता आहे❤️)😊
तसेच ती ELDG मध्ये सुद्धा राधा देसाई ची collegue असते.
(पुन्हा एकदा मुक्ता❤️)😊