मी ही serial बघायची सोडून दिलय केव्हाच.
सुरुवातीला बऱ्याच negative comments आणि feeeback होता.(त्यात मी ही होते).
मलाही over acting by mrs. mone आवडली नव्हती. आणि तेव्हा story सुद्धा अगदीच बालिश घेतली होती प्रत्येक episode ची.
पण आता इथे बर्यापैकी positive comments येत आहेत.
सुधारले वाटतं channel वाले, लेखक आणि director.😊
comment:
p_commentcount