pan RPRRR42 hyancha review kay ?Originally posted by: NerdyMukta
@Sakshi - Mala avadla tujha review. Asach kharpoos Samachar expected hota. 😆
Bigg Boss 19: Daily Discussion Thread - 6th Nov 2025
REPLACEMENT 6.11
BASHAN ON PDA 5.11
Yeh Rishta Kya Kehlata Hai Nov 5, 2025 Episode Discussion Thread
Filmmaker Mira Nair’s son becomes NYC Mayor
Ashna Kishore To Play Ranvijay’s Ex-Wife
Yeh Rishta Kya Kehlata Hai Nov 6, 2025 Episode Discussion Thread
🏏Series: India tour of Australia, 2025, Aus vs India,4th T 20🏏
Was Prajit’s exit drama was staged just to save Kunika?
Disgusting Amaal
Heights Of Ridiculousness
Haq review and box office
🥳🥳Happy Birthday Rockingsunny 🥳🥳
What was this Nomination
pan RPRRR42 hyancha review kay ?Originally posted by: NerdyMukta
@Sakshi - Mala avadla tujha review. Asach kharpoos Samachar expected hota. 😆
Originally posted by: NerdyMukta
@Sakshi - Mala avadla tujha review. Asach kharpoos Samachar expected hota. 😆
असाच खरपूस समाचार मी 'माई' या वेब series चा आणि 'मजा मा' या movie सुद्धा घेतला होता.
चुकीला माफी नाही😆😉
Originally posted by: mishkil88
pan RPRRR42 hyancha review kay ?
मी कधीच पाहिला आधी सांगितल्याप्रमाणे😆😆अगदी फर्स्ट डे फर्स्ट शो नाही,गेले ते दिवस.पण सगळ्या शाहरुख वेड्या मैत्रिणींबरोबर थिएटरमध्ये पाहिला.वेळात वेळ काढून जमलो होतो😆😆अगदी इंटरव्हलमध्ये पिझ्झा,बर्गर, पॉपकॉर्न ला छेद देऊन पूर्वीसारखा सामोसा खाल्ला.मोबाईल ला अजिबात हात नाही लावला.पूर्वी खायचो टीपी म्हणून तशा पानपसंदच्या गोळ्याही खाल्या.(आठवल का पानपसंद,अर्चना जोगळेकरची अँड).पण खूप खूप मजा केली.खरच जुने दिवस पुन्हा एकदा अक्षरश:जगलो.
तर याच श्रेय फक्त शाहरुख शाहरुख आणि शाहरुख लाच😆
आता पिक्चरबद्दल.
साक्षीने दिलेला रिव्हयू100% खरा आहे.पण अर्थात आम्ही SRK साठीच गेलो होतो,सो,त्यालाच बघत होतो.म्हातारा,थकलेला तरी पण आवडलाच 😆😆😆असो.
आता ऑन सिरियस नोट. बॉलिवूड कडून मराठी इंडस्ट्रीने शिकण्यासारख्या गोष्टी.
4वर्षांनंतर शाहरुख ला पडद्यावर आणताना अँक्शनपटातून आणून लव्ह अँगलला पूरणपणे फाटा देऊन(दीपिकाला डिंपलपेक्षाही कमी काम आहे😆, लव्ह सॉंग्ज टाळून(बेशरम रंग हे एकमेव गाण आहे,झूमे जो पठाण, शेवटी येत ,ज्याला बरेच लोक बाहेर जातात,शाहरुख फँन्स सोडून,त्यामुळे आम्ही होतोच😆)विचार करायला न लावता ,न रेंगाळत ठेवता ,पटकन पिक्चर पुढे नेण.
कुठल्याही रिअँलिटी शोमध्ये पिक्चर आधीच जाण टाळण,कंट्रोव्हर्सी स्वत: निर्माण न करण.
मेन म्हणजे सरधोपट पिक्चर उत्तमपणे डिझाइन करून समोर ठेवण.
यासाठी मात्र पिक्चरच्या संपूर्ण टीमला 100मार्क्स.
बाकी, एक नक्की,की या पिक्चरमुळे सिंगल स्क्रीन थिएटर्स पुन्हा एकदा जिवंत झाली आणि ढेपाळत चाललेल्या बॉलिवूडमध्ये जान आली.
माझा पिक्चरच्या आधीचा रिव्यू भावनिक होता,त्यावर जाऊ नका अस आधीच सांगितल होत.😆
त्यामुळे साक्षीने दिलेला रिव्हयू करेक्ट आहे,तो वाचून ठरवा,बघायचा की नाही ते.
पण शेवटी SRK फँन म्हणून सांगीन की एक बार देखोच😆
ajibat vichar karayla na lavnara ani fast pudhe nenara marathi picture - vaalvi.

अरे हो,तो पण बघितला.
चांगला आहे,पण फार म्हणजे फारच चढवत आहेच जणू काही या सम हाच.
लेंथ जरा जास्त चालली असती.
पण स्वप्नील मात्र नाहीच आवडला.
नम्रता संभेरावला सतत हास्यजत्रेत बघते म्हणून माहित नाही पण लाऊड वाटली,ओव्हर अँक्टिंग वाटली.भावे,शिवानी सुर्वे ओके.
राधिका मसाल्यांना वाव फारसा नाही,कारण ईथे देत नाही.पण खरच अति कौतुक होत आहे.
पिक्चर एकदा बघण्यासारखा आहे,नक्की,पण मराठी ला प्रेक्षक येत नाहीत म्हणून अति नको.
पण बावळटासारख ,शेवट वेगळा आहे,शेवट वेगळा आहे हे कशाला पाहिलेल्या सो कॉल्ड स्टार कलाकारांनी सांगायच.
काही विनोदांना मला तरी हसायला आल नाही.
झीस्टुडिओचा असून, तगडी स्टारकास्ट असून 3 ते 4कोटी मिळाल्यावर बॉलिवूडला कशी टक्कर दिली आणि पिक्चर कसा हिट यातच यांना समाधान मानायच असेल तर मराठी पिक्चर्सच खरच कठीण आहे
त्या मानाने मग दादा वहिनींच कौतुकच आहे.देशमुख जिंदाबाद😆
आणि केवळ पहिला प्रयत्न आहे,वेगळा कंटेंट आहे म्ह णूनबघा😡कधी बाहेर पडणार मराठी सिनेमा कंटेंटच्या विळख्यातून ?
बाकी तद्दन मसालापट जाऊ देत ना सैराटसारखे हिट.
mi pan tech mhantla hota. Evadha udo udo karnyasarkha nahi.

Originally posted by: surajhere
I am trying to watch Mayor Of Kingstown. First episode is quite slow, the later episodes gather some pace. It is about a town called Kingstown which is actually built around prisons, there are eight of them. The protagonist's brother is the mayor of the town, but the protagonist is the uncrowned mayor, he runs the show, there is a third brother who is in law enforcement in Kingstown and their mother teaches history to female prisoners of the jail.
Waiting for your review 👍🏼
I am going to watch this 🥳but how did I miss the first one
Originally posted by: iluvusakshi
पठाण movie पहिला.
फक्त आणि फक्त action sequences आहेत यात ,जे अतिशय हास्यास्पद आहे.
80% vfx आहेत या movie मध्ये, आणि 20% खरी खुरी माणसं/त्यांचं scenes आहेत.
SRK action hero म्हणून absolutely fail आहे.
त्याचे ते डोळे बारिक करून , भुवया वक्राकार करून, खालचा ओठ (स्वतःचा) चावून बोलणं... फारच over आहे.
पण अर्थातच, srk fans ना हे सगळंच आवडणार/आवडतंय.
बाकी कथा तर सर्वानाच माहीत आहे. नवीन काही नाही.
बॉण्ड movies मध्ये जशी FL असते ना तोंडी लावायला, तशी ईकडे दीपिका आहे.
आणि तिकडे जशी बॉण्ड ची boss असते, तशी ईकडे dimple आहे.
जॉन ने dhoom movie मधला tone पकडला आहे.
सध्या मी गांधी-गोडसे हा movie बघत आहे.
I haven't watched this one and probably won't 😛, thanks for the review, I am not missing anything👍🏼
It's an average movie; though for those who like Adam Sandler, it's entertaining
Hello friends, please start posting on this new thread now.
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
Here we are in thread 8 like creatives like fans increasing the no of pages as mentioned by ketaki in last thread. Hoping in this thread vilas...
Hey guys keep discussing here I really hope, Kavya gets a better and deserve screen space.
hi all here we r on the 7th thread! jasa hyana epi vadhvaychet aplyala threads ! LETS GOO
1.3k