Originally posted by: mishkil88
Reviews चांगले वाचून मी वाळवी थिएटर मध्ये जाऊन पाहिला. 2nd week मधे फुल्ल जातोय ही कुठल्याही पिक्चरसाठी चांगली गोष्ट आहे त्यातून मराठी पिक्चर साठी अजून खास....पण जेवढी hype केलीय तेवढा काही great वगैरे नक्कीच नाही. खूपच उदो उदो करतायत. फार तर बरा आहे असं म्हणता येईल.
पण जेवढा चालायला हवा तेवढा चालत नाही आहे,झी स्टूडिओजचा असून,तगडी स्टारकास्ट असूनही फार ओपनिंग नाही,फार तर 3 कोटीपर्यंत जाईल,अस प्रेडिक्शन आहे,म्हणूनच सगळे कलाकखर बघा बघा करत असावेत.वेडपुढेतर सपशेल आपटत आहे.
पण बर्याच सिनेबिझिनेस लोकांनी झीस्टूडिओजच्या नावाने खडे फोडत आहेत की प्रमोशन नेहमीसारख केल नाही.
आमच्या ईस्ट मध्ये एकमेव थिएटरमध्ये लागलाच नाही,बूक माय शोवर अँड्वान्स क्लोज म्हणून येत होत म्हणून प्रत्यक्ष थिएटरला गेले तर शोच नव्हता ,का नाही विचारल तर सांगितल की प्रिंट आली नाही,अस आणखी काही ठिकाणीही झाल.
काही बिझिनेस एक्सपर्ट म्हणतात की सेटल व्हायला वेळ द्यायला वा होता,फक्त 1तास 43 मि.आहे,त्यामुळेही फटका बसत आहे,तो मँक्झिमम लोकांनी बघावा म्हणून हाईप करत असतघल एवढा, पण बघितल्यांपैकी काहींची तुमच्यासारखीच प्रतिक्रिया होती,की सचरू होता होता संपतो,
अशा पध्दतीचा प्रयत्न मराठीत प्रथक्षच आहे तर जबरदस्त प्रमोशन होत.
म्हणूनच झीच्या इतर पिक्चरसारखा दुनियादारी, कट्यार ,सैराट सारखा चालत.नाही.
माझ्या मते दुसर्या विकमध्ये शनिवार ,रविवार काय कमाई होईल तेवढीच.
या लोकांनी ताबडतोब झी 5वर रिलीज करावा ,तुफान चालेल.
1.2k