Originally posted by: mishkil88
chyd cha ha promo baghitla navta. Btw shriya pilgaonkar pan asle kahi pan roles webseries madhe karat aste. Ti prostitute asleli ek webseries aaliy taza khabar mhanun. Baghna tar sodach pan aikalihi nasel koni. IMDb rating surprisingly 8.4 aahe 😕.
मी Taza Khabar Series पहिली आणि माझ्या मते एवढ्या दोन तीन महिन्यात आलेली पैकी हि बेस्ट Webseries असेल , SERIES ची स्टोरी ह्या आधी खूप वेळा Bollywood मध्ये झाली असेल पण Series पाहताना कुठेच बोर होत नाही webseries अगदी पहिल्या episode पासून शेवट पर्यंत चं speed ने चालते ह्या वर भर म्हणजे सर्व actors ने आपले काम उत्तम केलेत (लिमिटेड character -लिमिटेड स्क्रीन timing ) . Bhuvan Bam ने तर उत्तमच काम केलाय पण एकदा character Shine झाल्यावर त्याने जो pick up घ्यायल हवा होता तो जरा कमी दिसला. शेवटी जि काही 2 season ची hint ढिली आहे न त्यामुळे आणखी उत्सुकता वाढलीये.
मी Randeep Hoodda की CATहि CAT पण पहिली . एकदम Sacred Games + Mirzapur वाली Vibe येते . Series फार काही great नाही , अगदी ठीक ठक आहे . कधी कधी एकदम थ्रिल निर्माण होतो तर कधी कधी फारच बोअर होत . Randeep hoodda ची acting चांगलीच आहे , character जरा शांत आहे . Series मधील Music हे एकदमच best आहे म्हणजे अगदीच ५ Star (Tony Kakkar का पुरा career इसमे चला जायेंगा )
आणि सरसेनापती हंबीरराव बाबत बोलायचं झाल तर प्रवीण तरडे ने वाट लावली 👎 ...
1.2k