अचानक हा जिना परवा पासून दाखवायला लागले
पाठकांच्या किचनच्या दरवाजाच्या मागे काय आहे हे मला बघायचे होतेच बरं झालं serial संपायच्या आत दाखवलं ते 😆
Bigg Boss 19 - Daily Discussion Topic - 6th Sep 2025 - WKV
GEETU vs MAIRA 5.9
Yeh Rishta Kya Kehlata Hai - 06 Sep 2025 EDT
Maira Armaan Poddar
Alia is new global brand ambassador of Levis
Happy Ending Kumkum Bhagya
Priyanka actually deserved more from BW. Robbed twice!
CALL FROM CELL 6.6
23 years of Dil Hai Tumhaara
SRKs looks for King
Saiyaara: a movie which will forever remind me of love
Are they planning to end YRKKH with this generation?
💕💜Somewhere Over the Rainbow #43 With Prats in our hearts 💜💕
Look Out Circular For Shilpa Shetty Raj Kundra
Baaghi 4 crashes on Saturday
Generation 5:A new chapter in Yrkkh
अचानक हा जिना परवा पासून दाखवायला लागले
पाठकांच्या किचनच्या दरवाजाच्या मागे काय आहे हे मला बघायचे होतेच बरं झालं serial संपायच्या आत दाखवलं ते 😆
Looks like this forum will wind up in less than 150 pages
Any ways as some one said here before
Serial started with a very high note and we saw amazing performances from U and M
Their costumes, hair styles didn't hamper their chemistry and fabulous acting.
Giving them all the best wishes here and hoping to see their pair again in some form or the other.
Few of fav episodes are
#3, #16, #17, #33, #45, #50,#52, #81,#82 , # 89
And list is endless.. saw ##3, 33 many times as well as #82
Lift, Adiraj telling he's not married and dance in terrace. Just too good..
उमेश भयंकर खोडकर आणि मस्तीखोर आहे.
मुक्ता पण आहे ,पण तिची मस्ती दिसून येत नाही.😆
आणि परत एकदा, हे दोघे मिळून खरंच कोणाचीही खेचतील🤣
God bless both of them.
(मुक्ता ला जरा जास्त😉)❤️
यांची chemistry खरच अफलातून आहे. Give n take जबरदस्त आहे.
8 महिने सिरीयल चा total time-span होता. दोघांनी भरपूर कमाई केली असेल. निर्मात्यांनी कपडे, मेकअप, आणि hairstylist सर्व पातळ्यांवर प्रचंड काटकसर करून ह्यांना afford केलं. बहुतेक निनावेला पहिल्या दोन महिन्यानंतर payment बंद केल्याने तिनेही वेडा वाकडा राग स्टोरी वर काढला. उमेश, मुक्ता आणि कलाकार खुश. प्रेक्षक मात्र हैराण झाले त्यांना विचारतो कोण 😆.
Originally posted by: mishkil88

@bold:🤣🤣हे कारण असू शकेल तरी म्हंटल सुरवातीला एवढी चांगली लिहिलेली स्टोरी एवढी भरकटवली कशी निनावेनी😆
Payment बंद केले, मग पुढे लिहिले तरी कशाला? आणि ते ही इतके महिने ?
तेव्हाच जर दुसरा writer ठेवला असता, तर इतक्या शिव्या याना कशाला दिल्या असत्या लोकांनी?
आशा असते ना की payment मिळेल कधीतरी. म्हणून ती काम करत राहिली असेल 😆Originally posted by: iluvusakshi
Payment बंद केले, मग पुढे लिहिले तरी कशाला? आणि ते ही इतके महिने ?
तेव्हाच जर दुसरा writer ठेवला असता, तर इतक्या शिव्या याना कशाला दिल्या असत्या लोकांनी?
तेच तर तिचं कौशल्य आहे, उगाच का ती (कु)प्रसिद्ध आहे ? 😆. कथानक भरकटवणे आणि सिरीयल ची वाट लावणे हा ती , अभिजित गुरू ह्यांच्या हातचा मळ आहे 😆.Originally posted by: sassybutclassy
@bold:🤣🤣हे कारण असू शकेल तरी म्हंटल सुरवातीला एवढी चांगली लिहिलेली स्टोरी एवढी भरकटवली कशी निनावेनी😆
Hey guys keep discussing here I really hope, Kavya gets a better and deserve screen space.
Here we are in thread 8 like creatives like fans increasing the no of pages as mentioned by ketaki in last thread. Hoping in this thread vilas...
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
Hello friends, please start posting on this new thread now.
hi all here we r on the 7th thread! jasa hyana epi vadhvaychet aplyala threads ! LETS GOO
921