Originally posted by: sassybutclassy
अरुंधती एकूण किती वेळा घरच्यांचा निरोप घेणार🤪 ...आता मला निघायला हव म्हणत दहा वेळा रडारड करते ...आणि परत चार दिवसांनी देशमुखांच्या घरी जेवण नाश्ता करायला हजर😁
Aaj cha episode pan waste of time hota. Mala Aru chi saree aadvadli aajchi....blouse ne sagli raya geli thoough
1k