Originally posted by: madhura_
आदीला हॉस्पिटल मध्ये पाठवून मीरा घरच्यांची मनं जिंकण्याच्या मिशन ला लागेल, विनिता ला कामावरून काढून घरच्यांचा चहा नाश्ता, सुलुच्या पायांना तेलमालिश, मनूच्या बाळाला अंगाई,मधुराच्या ओढण्यानां इस्त्री करणे ह्यातून कधी वेळ मिळाला तर क्लिनिक मध्ये जाऊन डोळे तपासेल 😆
सॉलिड तेज धावले ग दिमाग के घोडे🤣
भन्नाट....कहर...😆
1k