They don't seem to have gone to Goa,Madh Island chya kuthlya tari resort madhey honeymoon cha shoot kartayt asa distay..
4+2 kapdyanchya budget madhye Goa naahi fit honaar. Local train gheun, mag riksha ne Madh island sounds like a better deal.😕
Bigg Boss 19: Daily Discussion Thread - 5th Nov '25
BASHAN ON PDA 5.11
Why they bringing people we didn’t ask for back
READ COMMENTS 4.11
Yeh Rishta Kya Kehlata Hai Nov 5, 2025 Episode Discussion Thread
Madhuri Dixit tour in Toronto left fans disappointed
I can’t believe….
Khushi Kapoor-Karishma Tanna in Mom 2.
Abhishek Bajaj - Worst Contestant
Anupamaa 03 - 04 Nov 2025 Written Update & Daily Discussions Thread
Filmmaker Mira Nair’s son becomes NYC Mayor
Heights Of Ridiculousness
Ashna Kishore To Play Ranvijay’s Ex-Wife
Did SRK’s PR really lie about his poor background?
They don't seem to have gone to Goa,Madh Island chya kuthlya tari resort madhey honeymoon cha shoot kartayt asa distay..
4+2 kapdyanchya budget madhye Goa naahi fit honaar. Local train gheun, mag riksha ne Madh island sounds like a better deal.😕
बेक्कार एपिसोड.
भरकटयला पण काहीतरी एक सीमा असते.
निखिल ला तर पारच villian करून टाकलंय.
तो त्या waiter ला पैसे देतो, अणि मग तो waiter किवी असलेले fresh juice आदी ला देतो. ज्याची आदी ला allergy असते.
आणि मग सुरू झाला फालतू drama.
त्यात dr v आणि dr p आहेतच छळायला😡
Originally posted by: iluvusakshi

Adi's allergic reaction shown in the promo is OTT and medically inaccurate.
Kiwi allergy is typically rash or difficulty swallowing or tingling sensation around mouth.
Originally posted by: iluvusakshi
बेक्कार एपिसोड.
भरकटयला पण काहीतरी एक सीमा असते.
निखिल ला तर पारच villian करून टाकलंय.
तो त्या waiter ला पैसे देतो, अणि मग तो waiter किवी असलेले fresh juice आदी ला देतो. ज्याची आदी ला allergy असते.
आणि मग सुरू झाला फालतू drama.
त्यात dr v आणि dr p आहेतच छळायला😡
नाहीतर काय स्टोरी सुचत नसेल (तशीही स्टोरी संपली आहे) तर त्यापेक्षा योग्यवेळी संपवा मालिका काय बालिशपणा दाखवत आहेत 😔
Honestly I have stopped watching the show.... Sadly UM too now can't make me see this... Mala hya don kalakaaranchi parvad baghvat nahi.... The show should have ended with Adira marriage itself.... Tashich thevayla havi hoti story.... Aso....

You spoke my mind. I also have stopped watching it long back. I come here just to read views.
yeah same for me, even UM are not a driving force to watch it.
Could have been explored better and different way. absolutely it should have ended with their marriage
Originally posted by: iluvusakshi
बेक्कार एपिसोड.
भरकटयला पण काहीतरी एक सीमा असते.
निखिल ला तर पारच villian करून टाकलंय.
तो त्या waiter ला पैसे देतो, अणि मग तो waiter किवी असलेले fresh juice आदी ला देतो. ज्याची आदी ला allergy असते.
आणि मग सुरू झाला फालतू drama.
त्यात dr v आणि dr p आहेतच छळायला😡
@ bold
Dr P is not liking meera or not wanting adi to get married to her is a whole different issue. Parents can have different choices or preferences than kids. its normal. But which human being in his right senses would still be a friend with a guy who tried to destroyed him for his own selfish reason. Even a pet can tell the difference. entertainment cha naava var kaahi hi. this is worst than TP
I think मुक्ता, उमेश पण कंटाळले आहेत आता.
आजच्या scene मध्ये ते दोघे असून सुद्धा नसल्या सारखेच होते.
एखादं दोन scenes होते त्यांचे, ते ही फालतू. उगीच घुसवल्या सारखे.
अतिशय वाईट आहे कथाविस्तार.👎🏼
Off the topic..पण ही प्रिया सगळीकडे काय त्या उमेश च्या बरोबर (मागे मागे जाते)😡
कालही गेली होती त्याच्या नाटकाच्या प्रयोगाला.. ठीक आहे ती निर्माती आहे आणि काल त्याचा वाढदिवस होता.जो त्याने नाटक संपल्यावर सगळ्या प्रेक्षबरोबर celebrate केला.
आजही ती ABA च्या सेट वर सगळ्यांना जेवण घेऊन आली आणि त्याचा विडिओ बनवून पोस्ट केला.
अग.. जरा तरी सोड ना त्याला एकटा. हिला सध्या काही काम नाहीयेत का?
एकत्र एन्जॉय करतात ते ठिक आहे, त्यात काही वाईट नाही. पण सारखं सारखं त्याच्या मागे👎🏼

True कधीतरी ठीक आहे पण ही सारखीच येते काही कामं नसल्यासारखी 😆
ती मढ ला पण होती😆( reels मध्ये दिसतेय), लग्नाच्या सीन मध्ये पण काही कारण नसताना तिला घुसवलेलं😡
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
Here we are in thread 8 like creatives like fans increasing the no of pages as mentioned by ketaki in last thread. Hoping in this thread vilas...
Hey guys keep discussing here I really hope, Kavya gets a better and deserve screen space.
Hello friends, please start posting on this new thread now.
hi all here we r on the 7th thread! jasa hyana epi vadhvaychet aplyala threads ! LETS GOO
1k