Wondering where is dhanu nowadays....missing on the forum.
🏏IPL 2026: SRH vs RR, Eliminator At New Chandigarh🏏
IPKKND 15th Anniversary Prep Thread
Anupamaa 26 - 27 May 2026 Written Update & Daily Discussions Thread
Yeh Rishta Kya Kehlata Hai Banner Contest Voting
Episode dtd 27.5
SRK was a Serial Cheater before Committing to Gauri
Wondering where is dhanu nowadays....missing on the forum.
Originally posted by: mishkil88
ha episode houn gela na. The same story continues...JB is always a winner.
Haven't watched yet.
Yes, JB is a winner even when he isn't around. 😊
I think serial has taken a break due to lockdown restrictions. No episode in the schedule today.
मी ही serial बघायला सुरुवात केलीये.
3 episodes झाले बघून.
ढोबळी मिरची च्या भाजी वर होते almost त्यातले 2 episodes.पण ठीक आहे, हलकीफुलकी वाटतेय.
गेल्या वर्षी मी lockdown मध्ये ELDG हि सिरीयल पाहिली होती(192 episodes).
या वर्षी ही सिरीयल बघेन.
I would still recommend sargam ki sadesati on sonyliv .Originally posted by: iluvusakshi
मी ही serial बघायला सुरुवात केलीये.
3 episodes झाले बघून.
ढोबळी मिरची च्या भाजी वर होते almost त्यातले 2 episodes.पण ठीक आहे, हलकीफुलकी वाटतेय.
गेल्या वर्षी मी lockdown मध्ये ELDG हि सिरीयल पाहिली होती(192 episodes).
या वर्षी ही सिरीयल बघेन.
Total 10 episodes झाले बघून.
छान आहे सिरीयल. बिचारी सखी, खरंच, असं माहेर नको ग बाई🤣
Originally posted by: mishkil88
I would still recommend sargam ki sadesati on sonyliv .
मी बघेन ती पण सिरीयल. पण आधी हीचे जेवढे episodes availble आहेत तेवढे बघून घेते.
आता 18 episodes झाले बघून. Santa clause वाला.
Originally posted by: iluvusakshi
मी बघेन ती पण सिरीयल. पण आधी हीचे जेवढे episodes availble आहेत तेवढे बघून घेते.
आता 18 episodes झाले बघून. Santa clause वाला.
Episode 61-62 madhun baghun ghe.
Saasre bua multi banun jawaya la msg kartaat.
Solid confusion aahe. Me details nahi saangat tu baghach
Total 50 episodes झाले बघून.
फारच 'गमत्या' आहे ह ही सिरीयल.
सगळे एकापेक्षा एक नग आहेत.
जावयाला office ला जायचा रोज कंटाळा, म्हणून मग रोज काहीतरी कारण सांगून सुट्टी, लंच break मध्ये घरी येऊन सासूबाई च्या हातचे चमचमीत जेवण..😆
सासरेबुआ ची तर काही औरच तर्हा..जेनासाम... Aesthetic sense🤣
Scientist मुक्ता आणि तीचा तो bf क्षितिज..🤣
प्रमेश आणि सासूबाई... 🤣
आणि बिचारी सखी...खरंच का आली ती माहेरी.😆
मस्तच आहेत सगळी characters..
Episode 61-62 madhun baghun ghe.
Saasre bua multi banun jawaya la msg kartaat.
Solid confusion aahe. Me details nahi saangat tu baghach
पाहिले दोन्ही episodes.
बिचारे सासरेबुआ🤣
किती प्रयत्न करतात आपल्या जावयांची परीक्षा घायला, पण सखी सगळं प्लॅन fuss करून टाकते.
आणि क्षितिज, मुक्ता🤣
फोन hack करतात🤣🤣
देवा, कहर आहे.👌😆