Webseries & OTT films discussion - Page 13

Created

Last reply

Replies

1.1k

Views

47.6k

Users

20

Likes

1.5k

Frequent Posters

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 4 years ago

Watched the movie, 'bahot ho gaya samman'.

ठीक ठीक आहे, इतकाही काही खास नाहीये.

Engineers जे सतत fail होत असतात, ते एक बँक लुटायचा प्लॅन करतात, पण ते कसे फसतात, अडकतात ,जेल मध्ये जातात, मार खातात, परत बाहेर येतात, मग कोणालातरी (जो स्वतः chemical engineer असतो) त्याला हाताशी धरून सिस्टिम ची बँड वाजवतात..( read as योग गुरू आणि politician यांची हातमिळवणी उघड करतात).

Funny आहे थोडासा, dialogues.. नेहमीसारख..शिव्या, double meaning वगैरे...

पण एकाच जमेची बाजू म्हणजे एन्ड चा जो message आहे तो खूप चांगला आहे.

System ला शिव्या देत बसू नका, तुम्ही स्वतः उठा आणि काहितरी करा..(sort of क्रांती वगैरे)..

NerdyMukta thumbnail
Republic Rhythms Aazadi Quest Volunteer Thumbnail Visit Streak 365 Thumbnail + 7
Posted: 4 years ago

Originally posted by: iluvusakshi

On which platform?

mishkil88 thumbnail
Posted: 4 years ago

Zee5 var Taish navacha picture aalay. To baghitlas ka @ilu.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 4 years ago

Originally posted by: mishkil88

Zee5 var Taish navacha picture aalay. To baghitlas ka @ilu.

नाही अजून, सध्या मी कॉमेडी couple हा मूवी बघतेय.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 4 years ago

Originally posted by: mishkil88

Zee5 var Taish navacha picture aalay. To baghitlas ka @ilu.

अतिशय वाईट आहे हा.अजिबात बघू नका कोणी.

आर्ध्याहून अधिक dialogues तर पंजाबी मध्ये आहेत, काहीच कळत नाही.

एक जण इकडे धड acting करत नाही, रोहन (jim sarbh) मुळातच त्याला का घेतला, doctor असतो, त्याची gf पाकिस्तानी मुस्लिम असते, तो घरच्यांना सांगत नाही त्यांच्या रेलशनशीप बद्दल, त्याच्या भावाच्या (krish)लग्न असतं म्हणून तो घरी येतो, भावाचा murder होतो, भावाची होणारी बायको suicide करते. भावाचा खूप जवळच मित्रा(pulkit सम्राट) मग त्याचा बदला घेतो.

एक villain आहे, actually दोन आहेत.

एक आहे हर्षवर्धन राणे आणि दुसरा आहे अभिमन्यु सिंग.

याच्या gf बरोबर तो लग्न करतो, धंद्यात पण यांची दुश्मनी आहे.

मग भाऊ आणि मित्र मिळून नुसती मारधाड, पळापळ , उगीचच length वाढवली आहे.

हा movie पण आहे 3 तासाच आणि series form मध्ये सुद्धा आहे . 6 episodes अलमोस्ट 30 minutes each.

डोक्याचा भुगा आहे. Give it a miss.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 4 years ago

Also watched the movie 'comedy couple'.

Stand up comedians couple ची स्टोरी आहे. थोडीशी फनी, थोडीशी इमोशनल. Live in मद्धे राहत असतात, घर मिळत नाही, मग खोटं खोटं लग्न करायचं , mariage certificate मिळवायचा आणि घर घ्यायचं असा ठरवतात. पण मग नंतर एक एक प्रॉब्लेम्स येतात, दोघमध्ये थोडेसे issues होतात(हिरो सारखा खोटं आणि खोटंच बोलत असतो, पण त्याचा पॉईंट असतो की माझ्या खोटेपणा मुळे कोणाचा नुकसान तर होत नाहीये ना) ' मग हिरो चे आई बाबा येतात, त्यांना माहीतच नसतं की आपल्या मुलाने IT मधली नोकरी सोडून दिलीये आणि आता तो या मुली बरोबर स्टँड UP COMEDY शो करतो..मग परत गोंधळ, आणि शेवट गोड.

Saqib is painfull to watch(mala to crackdown या series मध्ये सुद्धा नव्हता आवडला), acting च्या नावाने शंख आहे तो.

त्याच्यापेक्षा श्वेता बसू प्रसाद चा काम मस्त आहे..कमाल आहे हा या मुलीची. काय जबरदस्त presence आहे तिचा.

आत्ताच्या period मध्ये मी जवळजवळ तिच्या 2 वेब series आणि 2 movies पहिल्या.(Serious men या movie मध्ये सुद्धा होती ती).

इतक्या easily काम करते ना ती।

या मूवी मध्ये या couple चा friend कम show manager दाखवला आहे, तो पण धम्माल आहे.

SAQIB चे आई बाबा पण मस्त.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 4 years ago

'Laxmi' movie IMDb rating 2.6/10.

Critics ने सॉलिड झोडलंय या movie ला.

Reviews सुद्धा चांगले नाहीत.

तरीही कोणी जर पहिला तर आपले views share करा.

Dhanusg thumbnail
7th Anniversary Thumbnail Voyager Thumbnail
Posted: 4 years ago

Originally posted by: iluvusakshi

'Laxmi' movie IMDb rating 2.6/10.

Critics ने सॉलिड झोडलंय या movie ला.

Reviews सुद्धा चांगले नाहीत.

तरीही कोणी जर पहिला तर आपले views share करा.

I m gonna watch it despite bad reviews .. i luv horror comedy genre

but one thing akshay looks super old n kiara with zero expressions looks like his daughter .. very odd combo

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 4 years ago

Ashram 2 पाहिली. आणि भ्रमनिरास झाला.

9 episodes , साधारण 35 ते50 minutes each.

Chapter 1 जितका चांगला होता तितका हा नाहीये.

म्हणजे स्टोरी खूप थोडीशीच पुढे गेलीये.

सारखं सारख तेच तेच आहे, बॉबी deol is really painful to watch. त्या मानाने अदिती पोहनकार ने काम छान केलाय. पण बाकी काही खास उल्लेख करावा असा नाही.

मी फार उत्सुकतेने हा season पाहिला.. पण👎🏼

आणि त्यातून कहर म्हणजे स्टोरी संपलीच नाही.

Chapter 3 पण असणार आहे.

NerdyMukta thumbnail
Republic Rhythms Aazadi Quest Volunteer Thumbnail Visit Streak 365 Thumbnail + 7
Posted: 4 years ago

The audacity they have to dish out such garbage 😡

New show on NF from 27th Nov

https://twitter.com/VOGUEIndia/status/1327172777678311424?s=20

Edited by NerdyMukta - 4 years ago

Related Topics

Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 1 years ago

Hello friends, please start posting on this new thread now.

Expand ▼
Top

Stay Connected with IndiaForums!

Be the first to know about the latest news, updates, and exclusive content.

Add to Home Screen!

Install this web app on your iPhone for the best experience. It's easy, just tap and then "Add to Home Screen".