Originally posted by: mishkil88
Sadhya Gen Z madhe 4DX, 3D movies chi jam craze आहे. Lok 1000-1100 rs eka ticket साठी बिनदिक्कत मोजतात. धुरंधरमधे असे काही इफेक्ट फारसे नसून पण पब्लिक ने तो 4DX madhe pahila. Avtaar, Spider-Man आता लागलेला ओडिसी हे सर्व भरपूर गर्दी खेचतात ते याचसाठी. रणबीर कपूर राम, सनी देओल हनुमान झालेला रामायण part 1 हा दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. तो ही 3D, 4DX मुळे गर्दी खेचेल. एकूण 2 पार्ट मध्ये रिलीज होईल. कथा चावून चोथा झाली असली तरी special , visual effect मुळे वेगळे आकर्षण ठरणार.
रामायणच कास्टिंग वाचून डोक गरगरायला लागल.
2,3,4,5,6 डी काहीही असो,माझ्यासाठी राम सीता लक्ष्मण म्हणजे अरुण गोविल,दीपिका आणि सुनील लाहिरीच आणि अर्थातच रावण म्हणजे अरविंद त्रिवेदी.
606