त्या आसावरीच्या डोक्यात कोणी तरी दगड घाला रे.😡
त्या आसावरीच्या डोक्यात कोणी तरी दगड घाला रे.😡
उद्या आसा कालीमाता किंवा दुर्गामाता होणार आहे का?म्हणून आज इतका टुकार भाग दाखवला.मुळात ही मालिकाच गंडली आहे.
एकीकडे लॉकडाऊन आहे ते दाखवण्यासाठी त्या मँडीला दाखवल आणि आजतर चक्क सोहम आणि त्याच्या मित्राला रस्त्यात दारु पिताना दाखवल.तेही मास्क नाही.
इथे कोण सध्या सत्यनारायणाची पूजा करत आहे.
बर असो.ते सगळ दाखवल ठीक आहे
ती आसा एक बिनडोक आहे,पण त्या शुभ्राने एक लगावून का दिली नाही.म्हणजे तस स्क्रिप्ट का नव्हत?
राजेंच हॉटेल बंद आहे हे ठीक आहे पण किचन ला आहे ना परवानगी मग निदान ते राजे ते काम करताना तरी दाखवायच .
काहीतरी फालतू चालू आहे.

I feel to show asawAris drastic transformation they hv shown drunk soham on pooja day . I think thats the last straw to break camels back though there has been multiple times they could have shown it. Agsin this is reel life not real.
Sheer nonsense. आज प्रोमो मध्ये दाखवलं की शुभरा घर सोडून जाते, कारण तिला सोहम सांगतो माझ्या घरातून निघून जा.तो तिला दुसऱ्या कोना बरोबर तरी बघतो. असाच काहीसा. आणि AS ..as usual said... तू नको ना जाउ शुभरा.
यार ..याच्या पेक्षा ना जुन्या serials दाखवा रे
आधीच या lockdown ने डोकं फिरवलंय.
Originally posted by: iluvusakshi
Sheer nonsense. आज प्रोमो मध्ये दाखवलं की शुभरा घर सोडून जाते, कारण तिला सोहम सांगतो माझ्या घरातून निघून जा.तो तिला दुसऱ्या कोना बरोबर तरी बघतो. असाच काहीसा. आणि AS ..as usual said... तू नको ना जाउ शुभरा.
यार ..याच्या पेक्षा ना जुन्या serials दाखवा रे
आधीच या lockdown ने डोकं फिरवलंय.
changali gangadhar tipre chalu hoti ti band keli😡
This show is going to newer n newer heights of stupidity😂😂
This show is going to newer n newer heights of stupidity😂😂
Yes, everyday some new cringe-worthy scenes!
Ani te nivedita न न बोलणं dokyat jatay wish they continued tipre n start reshimgathi..honar sun chaluch e te pakau zalay ..wish jyrg starts now..jyrg promos bagun mast vatata during honar ssun..even ti nani chi serial nayana apte😆it was also tp chalel
This serial is full of waste..especially water..pani baldi otaychi kay garaz e 2 kanakhali vajvlaya tari pan utrel na daru..tech sopa pan nahi ka? Bavlat swatchya vajna n height peksha jasta jad baldi uchli te
Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...
Hey guys Here is the promo for another show on Zee Marathi: titled Tarini Seems it’s long time pending show jagdhatri that has been renamed as...
Promo came out. So, finally season 6 is coming soon. Good that it is coming out after BB Hindi is ending. It does not have to shut down abruptly...
10th thread finally!
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
1.2k