Criminal justice season 4 चे 5 ही episodes झाले बघून.
Story जराही पुढे जात नाही.
पहिल्याच एपिसोड मध्ये जी बाई मरते, 5 एपीसोड झाले, तरीही अजून म्हणावा तसा कोर्ट room dramaa नाही सुरू झाला.
त्यातल्या त्यात 5व्या एपिसोड मधे आहे जरा जरा उलटतपासणी आणि arguments वगैरे.
पण अजून pace पकडता आला असता 3ऱ्या किंवा चौथ्या एपीसोड मधे.
मिता वसिष्ठ ही बाई मला कधीही आवडली नाही.
चेहऱ्यावर मख्ख भाव आणि डोळे मोठे मोठे आणि तोंडातल्या तोंडात बोलणं.. कोण करतं अशा लोकांना actor?
मध्ये मध्ये थोडा हलकेफुलके comedy आहे, पंकज त्रिपाठी ची बायको आणि तिचा भाऊ..
अजून बहुतेक 3 एपिसोडस आहेत, दर गुरुवारी 1, 1 release होतील.
941