पठाण रिलीज होत आहे,बंपर अँड्वान्स बुकिंग झाल्याच्या न्यूज येत आहेत,खरखोट माहीत नाही.कंट्रोव्हर्सी आहेच.
पण तरी मला आनंद होत आहे,माझ शाहरूख प्रेम मी प्रकट केलच आहे😆😆
आता फर्सट डे फर्स्ट शोचे दिवस गेले,पण मी बघणार हे नक्की, पिक्चर बहुधा बकवास या कँटँगरीतलाच असेल अस वाटत आहे,😆पण तरीही जस पहेली पाहिल्यावर " छान आहे" असच सांगत होते तसच हाही "छान आहे " हा पाहण्याच्या आधीचाच रिव्ह्यू आहे.😆,त्यामुळे तो रिव्ह्यू इग्नोअर करालच.
शाहरुख डोक्यात जाईल,बघवणार नाही,पण तरी मी बघणार
आणि हिट जावा अशी अपेक्षा करणार😆😆
काहीही असो,पण 4 वर्षे शांत होता ना,नाही ना त्रास दिला अ्क्टिंगने😆
मग आता थोडा त्रास.
तर बघीन तेव्हा सांगीनच.
पण माझ्याआधी जर बघितला तरच अर्थात,
तर बिनधास्त चिरफाड करा,त्रास होईल वाचताना😆 पण वाचीन मी.
एवढा विचार गौरी खान पण करत नसेल ना😆
शाळाकॉलेजच्या सगळ्या SRK मिळून जाणार आहोत.
Old days,golden days.❤️
Edited by RPRRR42 - 2 years ago
1.2k