Kuch Rang pyaar ke aise bhi saarkhe naahi jhaale manje milavli
Tithe season 3 itka bhankas kela ki aati hovun FL ni show ch sodla.
मी काही ती सिरीयल पाहिली नाहीये, पण मराठी मधे lead actors/ actress ने मालिका सोडलीये, असा कधी झाला नाहीये(म्हणजे असा मला वाटत).
कितीही third class tracks असो, लीड ची ताटातूट असो, किंवा आणि काही असो.
आपल्या मराठीत शक्यतो हे असा होत नाही.
हिंदी मधे हे सर्रास चालतं.
979