Web Series and OTT films discussion- Thread 2 - Page 4

Created

Last reply

Replies

1.1k

Views

51.9k

Users

24

Likes

2.5k

Frequent Posters

Rhrishi thumbnail
Visit Streak 90 Thumbnail 4th Anniversary Thumbnail + 2
Posted: 4 years ago
#31

Originally posted by: Rhrishi

मराठीतील काही नवीन ott apps


1.Ninerasa

Founder- Shreyash Talpade

हे अॅप मराठी, हिंदी, गुजराती नाटकांसाठी आहे. ह्यावर शशांक केतकर आणि राधा सागर यांचे एक नाटक येणार आहे, तसेच संजय मोने, सुशांत शेलार यांचे पण नाटक आलेले आहे.

अलिकडेच श्रेयश नाटकाच्या शूटींग वरुन वादाच्या भोवर्‍यात सापडला होता


2. Natyamanch

Founder- LEELA SANJEEV KARVE, UJJWALA KHER, AMITA KARVE

- संकेत मिलनाचा

कलाकार - संजय मोने, मुग्धा गोडबोले

- हॅलो इंस्पेक्टर

कलाकार - शशांक केतकर, प्रिया मराठे, क्षितिज दाते, स्वाती चिटणीस, राजन भिसे

हे अॅप पण मराठी नाटकांसाठी आहे . एक नाटक पाहण्यासाठी 50 रुपये मोजावे लागतात


3. अवधूत चिंतन

ह्या अॅप धार्मिक लोकांचा विचार करुन बनवले गेले आहे. ह्या वर सध्या 'स्वामी हो' ही स्वामी समर्थांवर आधारीत मराठी मालिका चालू आहे. 6 महिन्यांसाठी 250 रुपये चे पॅकेज आहे


आणखी एक मराठी ott ची घोषणा - चित्र मराठी

Founder- Sameer Paulaste, Mandar Kane

ह्यांच्यकडे सेलेब्रिटी ना मॅनेज करण्याचा अनुभव आहे .


मी पण ott काढावा म्हणतोय कोणी पैसे गुंतवणारा आहे का ? 😅😂

NerdyMukta thumbnail
Republic Rhythms Aazadi Quest Volunteer Thumbnail Visit Streak 365 Thumbnail + 7
Posted: 4 years ago
#32

Originally posted by: Rhrishi


आणखी एक मराठी ott ची घोषणा - चित्र मराठी

Founder- Sameer Paulaste, Mandar Kane

ह्यांच्यकडे सेलेब्रिटी ना मॅनेज करण्याचा अनुभव आहे .


मी पण ott काढावा म्हणतोय कोणी पैसे गुंतवणारा आहे का ? 😅😂

Ek OTT open kelyavar doosri free ashi kaahi scheme aahe ka? 😆

Naseeb naav Chitra Marathi...Chitra Vichitra naahi😆

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 4 years ago
#33

'भेटली तू पुन्हा' हा मूवी मी सध्या बघतेय.

साधारण शेवटच्या अर्ध्या तासाचा बाकी आहे अजून बघायचा.

पण त्या पुजा ने किती overacting केली आहे ..

Innocence आणि बलिशपणा यातला फरक बहुतेक तिला कळला नसावा.

आणि dialogues किती भरभर बोलते ती....

ट्रेन मधले तिचे आणि वैभव चे scenes तर अक्षरशः हास्यास्पद आहेत. याला कॉमेडी म्हणायची का??

खूपच ओढुन ताणून comedy आणि innocence दाखवायचा प्रयत्न केला आहे.

mishkil88 thumbnail
Posted: 4 years ago
#34

Originally posted by: iluvusakshi

'भेटली तू पुन्हा' हा मूवी मी सध्या बघतेय.

साधारण शेवटच्या अर्ध्या तासाचा बाकी आहे अजून बघायचा.

पण त्या पुजा ने किती overacting केली आहे ..

Innocence आणि बलिशपणा यातला फरक बहुतेक तिला कळला नसावा.

आणि dialogues किती भरभर बोलते ती....

ट्रेन मधले तिचे आणि वैभव चे scenes तर अक्षरशः हास्यास्पद आहेत. याला कॉमेडी म्हणायची का??

खूपच ओढुन ताणून comedy आणि innocence दाखवायचा प्रयत्न केला आहे.

kamal liked her a lot . I remember i think he praised her for this movie as well. No offenses intended.
mishkil88 thumbnail
Posted: 4 years ago
#35

Originally posted by: mishkil88

kamal liked her a lot . I remember i think he praised her for this movie as well. No offenses intended.

mazya mahitit baryach lokani shershah pahila. Ajun tu kasa nahi pahilas ...just wondering 😆.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 4 years ago
#36

Originally posted by: mishkil88

mazya mahitit baryach lokani shershah pahila. Ajun tu kasa nahi pahilas ...just wondering 😆.

अजून माझ्याकडे आलाच नाहीये

उद्या किंवा परवा येईल, मग मी बघेन.

तो पर्यंत लोकांचा 'भुज' पण बघून होईल.😆

Pr_b thumbnail
Visit Streak 500 Thumbnail Visit Streak 365 Thumbnail + 5
Posted: 4 years ago
#37

Started watching Krantit Shanti, 3 epis pahile, 3 more to go..typical bhadipa style punch ahet... screenplay slow ahey, but if U r fan of bhadipa jokes, then U will like it!!

mishkil88 thumbnail
Posted: 4 years ago
#38

https://www.instagram.com/p/CSg4FtQMghN/?utm_medium=copy_link

Arre mahaguru tujha mhanna barobar aahe pan tu ani tujhi mulgi kashala webseries madhe kaam karta 😆😆

Edited by mishkil88 - 4 years ago
Rhrishi thumbnail
Visit Streak 90 Thumbnail 4th Anniversary Thumbnail + 2
Posted: 4 years ago
#39

Bhuj the pride का बनवला मुव्ही? खराब vfx, खराब execution, सतत जम्प होणारी स्टोरी, मुव्ही ला डिरेक्टर होता मुव्ही पाहुन अस वाटत पण नाही . अजय देवगण ची सुरुवातीची फुल फिल्मी फाईट 🤦‍♂. सोनाक्षी ला बोलीभाषा जमलेलीच नाही. Ammy Virk चा आवाज दुसर्‍या कोणी तरी dub केल्यासारखा वाटतो.

वार मुव्ही मध्ये कलाकारांना कमी स्क्रीन टाईम असतो मान्य आहे पण डिरेक्टर ने त्याचा पुरेपूर उपयोग करायचा असतो, ते ह्या मुव्ही मध्ये आजिबात झालेल नाही. त्यामुळे कलाकारांचा अभिनय दिसत नाही. अजय देवगण चे 2-4 डायलॉग सोडले तर मुव्ही मध्ये काहीही नाही. बेक्कार मुव्ही .

Skip केला तरी चालेल.

Rhrishi thumbnail
Visit Streak 90 Thumbnail 4th Anniversary Thumbnail + 2
Posted: 4 years ago
#40

तुम्ही कोण कोणत्या मुव्हीज आणि वेबसिरीज येण्याची वाट पाहाताय?

Related Topics

Marathi TV Thumbnail

Posted by: mishkil88

1 years ago

Web Series and OTT films discussion - Thread 5

Hello friends, please start posting on this new thread now.

Expand ▼
Marathi TV Thumbnail

Posted by: md410

3 months ago

Lagnanantar Hoilach Prem: Thread 2

Hey guys keep discussing here I really hope, Kavya gets a better and deserve screen space.

Expand ▼
Marathi TV Thumbnail

Posted by: Prateekshaa29

2 months ago

THARLA TAR MAG !! Thread-8

Here we are in thread 8 like creatives like fans increasing the no of pages as mentioned by ketaki in last thread. Hoping in this thread vilas...

Expand ▼
Marathi TV Thumbnail

Posted by: mishkil88

9 months ago

Gappa Tappa corner thread 23 - general discussions

Here is new thread for general chit-chat. Happy posting.

Expand ▼
Marathi TV Thumbnail

Posted by: heyitsme12

4 months ago

THARLA TAR MAG! - Thread 7

hi all here we r on the 7th thread! jasa hyana epi vadhvaychet aplyala threads ! LETS GOO

Expand ▼
Top

Stay Connected with IndiaForums!

Be the first to know about the latest news, updates, and exclusive content.

Add to Home Screen!

Install this web app on your iPhone for the best experience. It's easy, just tap and then "Add to Home Screen".