Originally posted by: mishkil88
mag kasa aahe. Tu post keli asashil tar amhalahi athwat nahi.
Ok ok आहे. मिरजापूर वाला मुन्ना भैया इकडे continue आहे, same dialogues, same attitude.
त्याच्या वडिलांना फसवले जाते खुनाच्या आरोप मध्ये, म्हणून मग हा बदला घेतो असा कथानक आहे.
1.3k