Watched the movie 'unpaused'.
काहीच नाही हो चांगला यात.
4different stories, different actors..Very very pakavu..
त्यातल्या त्यात रिचा chaddha वाली स्टोरी बरी आहे, पण बाकी सर्व फालतु आहेत.
रिंकू राजगुरू एकदम दिशाहीन, हिच्या acting मध्ये काहीच सुधारणा नाहीत.
वेळ असेल तरी बघू नका. अजिबात worth नाहीये.
1.3k