Originally posted by: iluvusakshi
मी आतापर्यंत 3 episodes पाहिलेत सिटी of dreams चे.
तीनही मध्ये vulgur scenes आहेत.
Flora saini चे scenes तर p**n ला पण लाजवतील असे आहेत.
यांची खरच गरज आहे का?
हे पण एक प्रकारच p**n आहे. OTT च्या नावाखाली हे लोक इतका इतका दाखवतात ना आता अक्षरशः शिसारी/किळस येते.
संदीप कुलकर्णी बरोबरचा तिचा scene तर...yucks😡😡
Polytical drama आहे ना हा...बाप आणि मुली मधला संघर्ष आहे .
Dialogues छानच आहेत, मी माझ्या पहिल्या पोस्ट मध्ये तसे लिहिला पण होता.
पण या असल्या cheap scenes ने episode मधे disturbance येतो. आणि सगळा मूडच निघून जातो .
म्हणुनच कधी कधी वाटत की या असल्या घाणेरड्या scenes साठी का होईना, पण OTT ला पण cencor असावं.
पुर्णपणे सहमत
अश्या काही scene मुळे चांगल्या वेबसीरीज चा कचरा होतो.
City of dreams मध्ये त्या scene ऐवजी नूसते प्रेम प्रकरण दाखवले असते दोघांमध्ये तरी स्टोरी मध्ये काही फरक पडला नसता.
1.3k