Originally posted by: mishkil88
pratyek movie kiwa webseries sathi 50 rs. mojave lagnar. 😆
ते 50 रुपये मोजायला काही वाटत नाही पण डाउनलोड करता येत नाही हा मोठा प्रोब्लेम आहे. जून मुव्ही पाहिला तेव्हा तरी तसं होत. त्यांना ह्या बाबतीत खरच सुधारणा करायची गरज आहे कारण वेबसीरीज शक्यतो डाऊनलोड करून नंतर मोकळ्या वेळात पाहिले जातात
1.4k