Originally posted by: mishkil88
andaj apna apna ani dhamaal suddha .
परेश रावल, अक्षय खन्ना,नीना कुळकर्णी चा हंगामा movie हा पण धम्माल आहे.
आणि धमाल हा मूवी तर अगदीच😆🤣
चिता बडा हो राहा है....
आदि आणि मानव😆
Bigg Boss 19 - Daily Discussion Topic - 5th Oct 2025 - WKV
Bigg Boss 19: Daily Discussion Thread- 6th Oct 2025.
GALATI HOGAYI 5.10
GEETUs DEATH 6.10
Yeh Rishta Kya Kehlata Hai Oct 5, 2025 Episode Discussion Thread
Truth, lies and delusions of Geetanjali - A tribute from Gen4 pankhas
Yeh Rishta Kya Kehlata Hai Oct 6, 2025 Episode Discussion Thread
What a joke this is!
♧Bigg Boss 9 Discussion Thread♧
Armaan Drove G2 towards death (metaphorically)
Baby girl it is 🩷 - Sshura Khan and Arbaaz are proud parents.
Parivaar Ki Izzat!!!
Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2: EDT # 3
SO mihir wants to leave Tulsi
Bring her in Gen 5
Sunday Dhamaka: Who's the better dancer? Madonna, Shahid, or Hrithik?
Originally posted by: mishkil88
andaj apna apna ani dhamaal suddha .
परेश रावल, अक्षय खन्ना,नीना कुळकर्णी चा हंगामा movie हा पण धम्माल आहे.
आणि धमाल हा मूवी तर अगदीच😆🤣
चिता बडा हो राहा है....
आदि आणि मानव😆
हो , हंगामा पण. त्या आधीचा हेराफेरी पण 😆. बाबुराव आपटे 🤣. हंगामा कालच कुठल्यातरी चॅनेल वर चालू होता. धमाल मधला विनय आपटे चा south indian नाव सांगण्याचा सीन, विमान लँडिंग वगैरे आठवल तरी आजही हसायला येतं 😆.Originally posted by: iluvusakshi
परेश रावल, अक्षय खन्ना,नीना कुळकर्णी चा हंगामा movie हा पण धम्माल आहे.
आणि धमाल हा मूवी तर अगदीच😆🤣
चिता बडा हो राहा है....
आदि आणि मानव😆
'वीक्रम' हा movie पाहिला.
बापरे.. किती ते glorification कमल हसन च.
South चे movies असे बटबटीत, अतिरंजित, अतार्किक का असतात???
तो RRR पण असाच होता.
अतिशयोक्ती ने ठासून भरलेला.
हा विक्रम तर त्याचा पण बाप आहे.
क्षणा क्षणाला मारामारी, गोळ्या , शेवटी तर तोफ घेऊन तोफगोळ्यांचा वर्षाव करतो कमल हसन त्या villians वर.
हास्यास्पद आणि विचित्र सुद्धा.
काहीही म्हणजे अगदिच काहीही...
Dr. Arora ashi kahi webseries aaliy sonyliv var. Vulger concept aahe. Kashahi ani kuthlyahi vishayavar webseries nightayat.
शमशेरा हा movie पाहिला.
अरे अरे अरे.. का बनवला रे हा मूवी..
भंकस, बकवास, waste of time.
तीच ती स्टोरी..
इंग्रज vs कुठलीतरी जात(जमात) ,त्यांना आपलाच पोलीस सामील असणं.
मग त्या जमाती च्या main माणसाला ठार मारणं, त्याचा मुलगा मोठा होऊन बदला घेणं वगैरे..
शी रे देवा😡
रणबीर कपूर जो कोणे एके काळी अगदी नीतू सिंग सारखा गोड दिसायचा...तो आता मात्र एकदम थोराड दिसतो.
वाणी कपूर ला कोणी actress केली?? काय चेहेरा आहे तिचा..उभट एकदम😡
संजय दत्त भयंकर पेक्षा ही भयंकर दिसतो.
इरावती हर्षे ला रणबीर ची बायको cum आई केलंय
रोनीत रॉय ,बाकीचे कलाकार सगळे वाया घालवले आहेत.
Vfx चा अति म्हणजे अति वापर केला आहे.
हास्यास्पद वाटतं सगळंच.
मात्र एका गोष्टीच वाईट वाटत,की, यशराज banner under हा movie बनलाय.
कोणे एके काळी यशराज बॅनर हे love story based movies बनवायचे.. किती सुंदर गाणी, locations असायची.
आणि आता जेव्हापासून new generation कडे धुरा गेलीये, तेव्हा पासून bunty aur bubbly आणि इतर movies सारखे तद्दन व्यावसायिक movies बनवले. काहि चालले, काही ठार आपटले BO वर.
Lmao, 🤣the moment they played the song in the intro, mi 15 minute jhoplo. 😂 Lol, execution was terrible.Originally posted by: iluvusakshi
शमशेरा हा movie पाहिला.
अरे अरे अरे.. का बनवला रे हा मूवी..
भंकस, बकवास, waste of time.
तीच ती स्टोरी..
इंग्रज vs कुठलीतरी जात(जमात) ,त्यांना आपलाच पोलीस सामील असणं.
मग त्या जमाती च्या main माणसाला ठार मारणं, त्याचा मुलगा मोठा होऊन बदला घेणं वगैरे..
शी रे देवा😡
रणबीर कपूर जो कोणे एके काळी अगदी नीतू सिंग सारखा गोड दिसायचा...तो आता मात्र एकदम थोराड दिसतो.
वाणी कपूर ला कोणी actress केली?? काय चेहेरा आहे तिचा..उभट एकदम😡
संजय दत्त भयंकर पेक्षा ही भयंकर दिसतो.
इरावती हर्षे ला रणबीर ची बायको cum आई केलंय
रोनीत रॉय ,बाकीचे कलाकार सगळे वाया घालवले आहेत.
Vfx चा अति म्हणजे अति वापर केला आहे.
हास्यास्पद वाटतं सगळंच.
मात्र एका गोष्टीच वाईट वाटत,की, यशराज banner under हा movie बनलाय.
कोणे एके काळी यशराज बॅनर हे love story based movies बनवायचे.. किती सुंदर गाणी, locations असायची.
आणि आता जेव्हापासून new generation कडे धुरा गेलीये, तेव्हा पासून bunty aur bubbly आणि इतर movies सारखे तद्दन व्यावसायिक movies बनवले. काहि चालले, काही ठार आपटले BO वर.
Mutiny against british rule - hya vishayavar Thugs of Hindostan (aamir, AB, Katrina vagaire) ha multi-starrer picture kadhun box office var bharpur maar khalla pan tari suddha Aditya la hya vishayavar ajun ek picture kadhaychi hous nadli asnar. Rani nantar Vaani hi tyachi fav heroine tyamule tichyabarobar 4th picture aahe ha tyacha. Pudhcha salman kiwa shahrukh cha picture aala ki ha loss bharun kadhel. Asa pan produce nahi kela tar distribution karun to paisa kamavtoch. YRF chya kade bharpur paisa aahe mhanun asha tukar picture sathi ranbir kapoor la 20cr ani sanjay dutt la 8 cr deun ha picture kadhla.Originally posted by: iluvusakshi
शमशेरा हा movie पाहिला.
अरे अरे अरे.. का बनवला रे हा मूवी..
भंकस, बकवास, waste of time.
तीच ती स्टोरी..
इंग्रज vs कुठलीतरी जात(जमात) ,त्यांना आपलाच पोलीस सामील असणं.
मग त्या जमाती च्या main माणसाला ठार मारणं, त्याचा मुलगा मोठा होऊन बदला घेणं वगैरे..
शी रे देवा😡
रणबीर कपूर जो कोणे एके काळी अगदी नीतू सिंग सारखा गोड दिसायचा...तो आता मात्र एकदम थोराड दिसतो.
वाणी कपूर ला कोणी actress केली?? काय चेहेरा आहे तिचा..उभट एकदम😡
संजय दत्त भयंकर पेक्षा ही भयंकर दिसतो.
इरावती हर्षे ला रणबीर ची बायको cum आई केलंय
रोनीत रॉय ,बाकीचे कलाकार सगळे वाया घालवले आहेत.
Vfx चा अति म्हणजे अति वापर केला आहे.
हास्यास्पद वाटतं सगळंच.
मात्र एका गोष्टीच वाईट वाटत,की, यशराज banner under हा movie बनलाय.
कोणे एके काळी यशराज बॅनर हे love story based movies बनवायचे.. किती सुंदर गाणी, locations असायची.
आणि आता जेव्हापासून new generation कडे धुरा गेलीये, तेव्हा पासून bunty aur bubbly आणि इतर movies सारखे तद्दन व्यावसायिक movies बनवले. काहि चालले, काही ठार आपटले BO वर.
Aage baddh ... can't accept failure graciously.
Director too posted a letter on Twitter.
Hello friends, please start posting on this new thread now.
Here we are in thread 8 like creatives like fans increasing the no of pages as mentioned by ketaki in last thread. Hoping in this thread vilas...
Hey guys keep discussing here I really hope, Kavya gets a better and deserve screen space.
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
hi all here we r on the 7th thread! jasa hyana epi vadhvaychet aplyala threads ! LETS GOO
1.3k