रानबाजार ही वेब series पाहिली.
Frankly speaking, मला ही वेब series कळलीच नाही.
मोहन जोशी ला कोण मारत? आणि का?
तो कशाने मरतो?
शेवटी मोहन आगाशे ची पार्टी आणि मोहन जोशी ची पार्टी(म्हणजे त्यांची मुलगी..प्रेरणा पाटील साने..उर्फ ताईसाहेब) हे एकत्र येतात का? कारण ती उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेते.
तेजस्विनी ला कोण plant करत त्या रूम मध्ये?
आणि प्राजक्ता धंदेवली असण्याचा काय संबंध?
ते character नसतं, तरी चालल आसत ना.
सचिन खेडेकर ला अक्षरशः वाया घालवल आहे. उर्मिला कोठारे ने काय बघून ही सिरीज accept केली?
अभिजित पानसे ची बायको, मुलगी बॉम्ब स्फोट मध्ये मरते हा angle कशाला घातलाय? आणि तो स्फोट तरी कशाला दाखवला? म्हणजे त्या कथेचा किंवा त्या scene चा काय प्रयोजन होता?
इतके साऱ्या कलाकारची खोगीभर्ती आहे यात.
याचा season 2 आलाच, तर तो काय म्हणून येणार? त्यात आता काय आहे दाखवण्यासारखा??
Total waste of time ही सिरीयल.
7.15 तास फुकट गेले माझ्या मौल्यवान आयुष्याचे.
1.3k