आमीर खान उद्या तिसर लग्न करत आहे ,हे खर आहे का?
सोशल मिडियावर न्यूज असल्याने जरा डाऊट आहे.
🏏 ENG vs IND | 2nd T20I | 4 July 2026 | Ind Tour of Eng 2026🏏
Bollywood celebrating 9cr opening....Too much PR
Why are the grandkids so PG here
Alia Bhatt showing she is indeed a star!!?
🏏England W vs Australia W, Final, ICC Women's T20 World Cup 2026🏏
आमीर खान उद्या तिसर लग्न करत आहे ,हे खर आहे का?
सोशल मिडियावर न्यूज असल्याने जरा डाऊट आहे.
khara aaheआमीर खान उद्या तिसर लग्न करत आहे ,हे खर आहे का?
सोशल मिडियावर न्यूज असल्याने जरा डाऊट आहे.
पाऊस वेडा झाला आहे.
काल पासून जो पडतोय, तो अजुन चालुच आहे.
असं एक दोन दिवस नको रे सतत पडू. मधे मध्ये पडला तरी चालेल. पाणीसाठा चांगला होऊ दे सगळीकडे.
Originally posted by: iluvusakshi
पाऊस वेडा झाला आहे.
काल पासून जो पडतोय, तो अजुन चालुच आहे.
असं एक दोन दिवस नको रे सतत पडू. मधे मध्ये पडला तरी चालेल. पाणीसाठा चांगला होऊ दे सगळीकडे.
पाऊस म्हणत असेल,पडत नव्हतो तेव्हा पण बोलत होता,आता पडत आहे तरी बोलत आहात.सगळीकडे का म्हणून तुमची मर्जी.तुम्हाला भरपूर वेळ दिला या वर्षी,खड्डे बुजवायला,मँनहोल्स बंद करायला,धोकादायक फांद्या छाटायला,तेवहा झोपलात.आता रडू नका

Finally Vaibhav Suryavanshi debuted for India but we lost. Ravi Bishnoi's poor bowling or handling of the bowlers by skipper combined with superb hitting by Bethell and Brooks are the main reasons.
Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...
10th thread finally!
New thread opened. Please post here.
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
So thread 9 here used tis after we finish 8
1k