आमीर खान उद्या तिसर लग्न करत आहे ,हे खर आहे का?
सोशल मिडियावर न्यूज असल्याने जरा डाऊट आहे.
Kriti Sanon vs Kangana Ranaut neckline Raksha Bandhan controversy
Who has more chances of a solid comeback?
Toxic opens with more that 100 cr Day 1 domestic nett, 55 cr Hindi!!!
Yeh Fitoor Tera episode discussion thread # 1
Nepal Flash Flood Disaster: Hundreds feared dead
Travel photography and stories
आमीर खान उद्या तिसर लग्न करत आहे ,हे खर आहे का?
सोशल मिडियावर न्यूज असल्याने जरा डाऊट आहे.
khara aaheआमीर खान उद्या तिसर लग्न करत आहे ,हे खर आहे का?
सोशल मिडियावर न्यूज असल्याने जरा डाऊट आहे.
पाऊस वेडा झाला आहे.
काल पासून जो पडतोय, तो अजुन चालुच आहे.
असं एक दोन दिवस नको रे सतत पडू. मधे मध्ये पडला तरी चालेल. पाणीसाठा चांगला होऊ दे सगळीकडे.
Originally posted by: iluvusakshi
पाऊस वेडा झाला आहे.
काल पासून जो पडतोय, तो अजुन चालुच आहे.
असं एक दोन दिवस नको रे सतत पडू. मधे मध्ये पडला तरी चालेल. पाणीसाठा चांगला होऊ दे सगळीकडे.
पाऊस म्हणत असेल,पडत नव्हतो तेव्हा पण बोलत होता,आता पडत आहे तरी बोलत आहात.सगळीकडे का म्हणून तुमची मर्जी.तुम्हाला भरपूर वेळ दिला या वर्षी,खड्डे बुजवायला,मँनहोल्स बंद करायला,धोकादायक फांद्या छाटायला,तेवहा झोपलात.आता रडू नका

Finally Vaibhav Suryavanshi debuted for India but we lost. Ravi Bishnoi's poor bowling or handling of the bowlers by skipper combined with superb hitting by Bethell and Brooks are the main reasons.
पुणे ह्या शहरात भरपूर पाऊस पडतो आहे
Originally posted by: mishkil88
Finally Vaibhav Suryavanshi debuted for India but we lost. Ravi Bishnoi's poor bowling or handling of the bowlers by skipper combined with superb hitting by Bethell and Brooks are the main reasons.
Suryavanahi la congrates.pan MATA madhe front page var ji headling ali hoti ti ajibat avadali naji.
"सूर्यवंशीची तेंडूलकर वर सरशी"
काय सरशी ,एक वर्ष आधी डेब्यू झाल तर कौतुक आहे,पण ही अशी कॉम्पिटिशन कशाला हे पेपरवाले करतात.उगाच नको तिथे हाईप करायच.
रन्स च्या बाबतीत हव तर बोला ना,पण त्याला जरा वेळ आहे.त्याला जरा येऊ दे,सेटल होऊ देत.
डोक्यात हवा जायला वेळ लागत नाही .
मिडिया वाले अति करतात कधीकधी.
England vs NZ test series is going on while England vs India T20 running in parallel. Has it ever happened before in any country ? I doubt. 🤔
I think Eng Nz test series ended in June 26 .( To the best of my knowledge..)...The margin betn test series and t 20 may have been very narrow ...
10th thread finally!
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
Here we go .The only watchable series on Star Pravaah ATM.
Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...
New thread opened. Please post here.
1.5k