गुल्लक S 5 झाली बघून.
नेहमीसारखी👌👌
कलाकार सगळेच👌
नवीन अन्नू भैया 👌
हा मुलगा आताच त्या मामला legal है मध्ये होता.
याचे पंचायत सारखे कितीही season आले, तरी मला चालतील.
🏏 ENG vs IND | 1st T20I | 1 July 2026 | Ind Tour of Eng 2026🏏
Half yearly round up: my top 5 tracks of the year 2026
SLA vs INDA, 2nd Unofficial Test, India A tour of Sri Lanka 2026
गुल्लक S 5 झाली बघून.
नेहमीसारखी👌👌
कलाकार सगळेच👌
नवीन अन्नू भैया 👌
हा मुलगा आताच त्या मामला legal है मध्ये होता.
याचे पंचायत सारखे कितीही season आले, तरी मला चालतील.
Mi tumbadachi manjula cha original Su from So(sulochana from Somwshwara) pahila .English aubtitala hoti .mala original avadala.chan ahe.tyat gurujich kam karanarya actor mast.
Om bhutkar ne jyach kam kel ahe to pan changala ahe.pan may b Om ne jaat kam kel asel.
Ata marathi ott varach baghin.
मी 3 movies पाहिले.
1 dridam..
South movie dubbed in हिंदी.
Climax चा twist सोडला, तर फारसा काही खास नाही.
एक पोलिस अधिकारी पहिलंच posting होऊन येतो, तो आल्यावर finance company मधे चोरी होते, 2, 3 हत्या होतात. मग तो police आणि त्याची टीम शोध घेतात. पण खरी गोम तर शेवटालाच आहे.
2. घबाडकुंड.. कसला मराठीuniverse वगैरे.
अतीशय फालतू movie आहे हा.या आधी आपण अश्या प्रकारचे कितीतरी हिंदी movies पाहिले आहेत.
गुप्तधन मिळावा म्हणून बळी देणं, त्या भोवती सगळी कथा फिरण.. तेच तेच आणि तेच.
प्राजक्ता हनामघर मला कधीही आवडली नाही, डोक्यात जाते अक्षरशः. एकाच tone मधे बोलते सतत.
त्या संदीप पाठक पेक्षा जास्त काम तर कुशल बद्रिके ला आहे. तो इतका घाणेरडा दिसतो आणि over acting करतो.
3. Cocktel.
हा अजून एक डोक्याला shot movie.
यात तर kriti आणि शाहिद मध्ये जणू स्पर्धा लागली आहे,की तू जास्त उघडा, नागडा की मी जास्त.
तिला कपडे दिलेत तरी कशाला? तशीच फिरवायची ना तिला.
इतकी बेक्कार, वाह्यात कथा आहे ना ह्याची.
रश्मीका मला तशीही आवडत नाही.
कोणाच्या डोक्यात ह्या असल्या कथा येतात?
शाहिद ला तर अगदी भिकारी लुक दिलाय. काय त्याचे ते केस, काय त्याचे ते कपडे..
आताच्या लोकांना हे असले movies आवडतात? कमाल आहे.
ग्राम चिकित्सालय season 2 आलाय . पंचायतची आठवण वारंवार करून देणारी, same creators ची ही series चांगली आहे. फक्त 5 episodes per season.
मातीच्या चुली हा 2006 cha picture यूट्यूब वर बघितला . सुधीर जोशी ह्यांनी बराचसा भाग शूट केल्यावर त्यांची डेथ झाली त्यामुळे त्यांचा उरलेला part आनंद अभ्यंकर ह्यांनी कंप्लीट केला. बाकी वंदना गुप्ते, अंकुश, मधुरा वेलणकर आहेत. सासू - सुनेचे घरोघरी होणारे मतभेद 2026 मधेही खूप relevant आहेत. 20 वर्षापूर्वीचा असून देखील अजिबात आउटडेटेड वाटत नाही. सुधीर जोशी ह्यांच्या संवेदनशील अभिनयासाठी आणि वंदना गुप्तेच्या खाष्ट सासूच्या उत्तम अभिनयासाठी बघितला नसल्यास जरूर बघा. निर्मिती आणि लेखन महेश मांजरेकर.
Originally posted by: mishkil88

हो, मी पाहिला आहे.छान आहे.👌
Originally posted by: mishkil88
ग्राम चिकित्सालय season 2 आलाय . पंचायतची आठवण वारंवार करून देणारी, same creators ची ही series चांगली आहे. फक्त 5 episodes per season.
मी directly s 2 बघायला सुरुवात केलीये.
मला त्याची back story माहीत नाहीये.
Btw हा अमोल पराशर आणि कोंकणां सेन काय couple म्हणुन फिरत आहेत काय?
relationship aahe as per SM. मी S1-3 पर्यंत आलो आहे. तू S1 आधी बघितलास तर बरे, imo.Originally posted by: iluvusakshi
मी directly s 2 बघायला सुरुवात केलीये.
मला त्याची back story माहीत नाहीये.
Btw हा अमोल पराशर आणि कोंकणां सेन काय couple म्हणुन फिरत आहेत काय?
Hello friends, please start posting on this new thread now.
Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...
10th thread finally!
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
1.4k