हल्ली notification येत नाही त्यामुळे कळले नाही. आत्ता वाचला. माधुरी close to 60 now. Netflix वर बरेचसे मुव्हीज, वेबसरीज स्लो ,बोरिंग तरी किंवा खूप डार्क , depressing, नाहीतर serious documentaries आहेत.
10 year leap ? Key character to be killed ?
Bandhu 2.0 - Cocktail 2
Raazi is pathetic excuse of a spy movie
Madhuri Dixit in Dil To Paagal Hain
Coming - Teaser - Eetha
Love Beyond the Pledge RuSha TS
हल्ली notification येत नाही त्यामुळे कळले नाही. आत्ता वाचला. माधुरी close to 60 now. Netflix वर बरेचसे मुव्हीज, वेबसरीज स्लो ,बोरिंग तरी किंवा खूप डार्क , depressing, नाहीतर serious documentaries आहेत.
मैं वापस आउंगा - reviews चांगले आहेत. @साक्षी- बघून सांग.
उद्या एकच दिवशी 3 मराठी फिल्म रिलीज होणार. घबाडकुंड, कपबशी आणि दृश्य अदृश्य.त्यापैकी 2 मध्ये पूजा सावंत आहे. हे compete करणार हिंदीतल्या Cocktail 2 बरोबर ज्याची खूप hype केली गेली आहे.
मी भारत भाग्य विधाता हा movie पाहिला.
With all due respect and to be very honest, हा movie न वाटता, एक documentary वाटते. किंवा तशी बनवली गेली असती,तर फार बरं झालं असत.कारण हा विषय movie चा नाही, किंवा जरी असला,तरी मग तो तितक्या प्रभावीपणे hit होत नाही आपल्याला.
ज्या nurses ने अतुलनीय धैर्य दाखवून बाळ, बाळंतीण ला वाचवलं, इतरही अनेक लोकांना वाचवलं, त्यांचं नक्कीच कौतुक आणि आजन्म आभार.. पण तरीही movie चा विषय नाही हा.
त्या नंतर मी governer हा movie पाहिला.
झेंडे नंतर मनोज वाजपेयी आणि मांडलेकर चा दुसरा movie आहे हा.
Charitrpat आहे हा.
मनोज वाजपेयी नेहमीप्रमाणे👌
Dialogues ही👌👌
Supporting कास्ट ही 👌
एक शांत लयीत चालतो हा मूवी.
1990, च्या आसपास Economy आणि finance मध्ये आपण म्हणजे भारत ची परिस्थिती मांडली आहे.
थोडासा रुक्ष आणि रटाळ वाटू शकतो बऱ्याच लोकांना.
पण ठीक आहे, अगदी बघायला पाहिजे, असं नाही.
Hello friends, please start posting on this new thread now.
Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...
10th thread finally!
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
1.4k