Webseries and OTT discussion thread 6 - Page 23

Created

Last reply

Replies

224

Views

12.9k

Users

10

Likes

345

Frequent Posters

mishkil88 thumbnail
Posted: 16 hours ago

मी देऊळ बंद 2 थिएटरमध्ये जाऊन बघितला 🤦🤦. पैसे पाण्यात. गर्दीत चालू आहे. नायिकेची केवढी ती आरडाओरड, सतत चालणारे nagging, तेच ते dialogues, आत्महत्या, गळफास ह्यांचे गुऱ्हाळ न संपणारे झाले. नकली बियाणे, नकली खत हा शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे मुख्य कारण दाखवले आहे . मात्र भ्रष्टाचार, फसवणूक अश्या महत्वाच्या विषयांना वर वर टच केले आहे. कितीही नाही म्हटले तरी शेवटी अंधश्रद्धेचे आणि चमत्कारांचे सीन्स दाखवून solution दिले आहे 😄. बायको हिरोईन प्रत्येक फ्रेम मध्ये, स्वतः व्हिलेन च्या रोल मधे, दिग्दर्शकाच्या आधीच्या चित्रपटांप्रमाणेच अतिशय भडक, over dramatic असा आहे. पण पब्लिकला असेच picture आवडतात.

Edited by mishkil88 - 16 hours ago
iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 14 hours ago

Originally posted by: mishkil88

तुम्हालाही वाण नाही पण गुण लागला का??

जित्याची खोड...???😊😊😊😊😊

RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 Thumbnail Visit Streak 180 Thumbnail + 4
Posted: 13 hours ago

Originally posted by: mishkil88

मी देऊळ बंद 2 थिएटरमध्ये जाऊन बघितला 🤦🤦. पैसे पाण्यात. गर्दीत चालू आहे. नायिकेची केवढी ती आरडाओरड, सतत चालणारे nagging, तेच ते dialogues, आत्महत्या, गळफास ह्यांचे गुऱ्हाळ न संपणारे झाले. नकली बियाणे, नकली खत हा शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे मुख्य कारण दाखवले आहे . मात्र भ्रष्टाचार, फसवणूक अश्या महत्वाच्या विषयांना वर वर टच केले आहे. कितीही नाही म्हटले तरी शेवटी अंधश्रद्धेचे आणि चमत्कारांचे सीन्स दाखवून solution दिले आहे 😄. बायको हिरोईन प्रत्येक फ्रेम मध्ये, स्वतः व्हिलेन च्या रोल मधे, दिग्दर्शकाच्या आधीच्या चित्रपटांप्रमाणेच अतिशय भडक, over dramatic असा आहे. पण पब्लिकला असेच picture आवडतात.

एकदम करेक्ट.

मी तर आधीच पोस्ट केल होत की पहिला पार्ट जास्त छान आहे.

मुळात शेतकर्यांच्या आत्महत्येवर काही तोडगाच दाखवलेला नाही.त्यांची फसवणूक होत आहे हे त्यांनाही माहित आहे.त्यांच आंदोलन चिरडून टाकणार्या माणसाला ,शंभर पाप भरली नाहीत म्हणून क्लीन चीट .smiley7

तेव्हाच डोक्यात गेला सिनेमा.थेट राज्यकर्त्यांवर निशाणा साधायला घाबरले तरडेसाहेबsmiley36

आता तर काय ,डायरेक्ट अमेरिकेत आत्मनिर्भर भारत

पण मोहन जोशींनी आता पुढे काम न करण्याच सुतोवाच केलेल आहे.म्हणजे आता तरडेसाहेब कोणाला आणतात ते बघाव लागेल.

mishkil88 thumbnail
Posted: 13 hours ago

Originally posted by: iluvusakshi

तुम्हालाही वाण नाही पण गुण लागला का??

जित्याची खोड...???😊😊😊😊😊

मला बिलकूल इच्छा नव्हती पण बायकोच्या हट्टापुढे काय करणार...कंपनी म्हणून गेलो. अजय देवगणच्या नवीन थिएटर devgn cinex madhe. झोपायचा प्रयत्न करत होतो पण त्या लाऊड डॉल्बी स्टेरोफोनिक आणि हिरोइनच्या सतत आरडाओरडीमधे कसली झोप लागतेय 😃. 3 तास 2 मिनिटे duration आहे.
iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 12 hours ago

Originally posted by: mishkil88

मला बिलकूल इच्छा नव्हती पण बायकोच्या हट्टापुढे काय करणार...कंपनी म्हणून गेलो. अजय देवगणच्या नवीन थिएटर devgn cinex madhe. झोपायचा प्रयत्न करत होतो पण त्या लाऊड डॉल्बी स्टेरोफोनिक आणि हिरोइनच्या सतत आरडाओरडीमधे कसली झोप लागतेय 😃. 3 तास 2 मिनिटे duration आहे.

स्त्री हट्ट, बाल हट्ट आणि राज हट्ट...

भले भले थकले..

आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे काही चालेना..😊😊😊(असे माझे आजोबा म्हणायचे)

Related Topics

Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 2 years ago

Hello friends, please start posting on this new thread now.

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 29 days ago

Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: heyitsme12 · 23 days ago

10th thread finally!

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 6 months ago

Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 1 years ago

Here is new thread for general chit-chat. Happy posting.

Expand ▼
Top

Stay Connected with IndiaForums!

Be the first to know about the latest news, updates, and exclusive content.

Add to Home Screen!

Install this web app on your iPhone for the best experience. It's easy, just tap and then "Add to Home Screen".