मी देऊळ बंद 2 थिएटरमध्ये जाऊन बघितला 🤦🤦. पैसे पाण्यात. गर्दीत चालू आहे. नायिकेची केवढी ती आरडाओरड, सतत चालणारे nagging, तेच ते dialogues, आत्महत्या, गळफास ह्यांचे गुऱ्हाळ न संपणारे झाले. नकली बियाणे, नकली खत हा शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे मुख्य कारण दाखवले आहे . मात्र भ्रष्टाचार, फसवणूक अश्या महत्वाच्या विषयांना वर वर टच केले आहे. कितीही नाही म्हटले तरी शेवटी अंधश्रद्धेचे आणि चमत्कारांचे सीन्स दाखवून solution दिले आहे 😄. बायको हिरोईन प्रत्येक फ्रेम मध्ये, स्वतः व्हिलेन च्या रोल मधे, दिग्दर्शकाच्या आधीच्या चित्रपटांप्रमाणेच अतिशय भडक, over dramatic असा आहे. पण पब्लिकला असेच picture आवडतात.

1.4k