Originally posted by: Utkarsha999
रेवा - तुम्हाला अस वाटतंय का की माझ आणि KD च लफड सुरू आहे
ईशा - लफड... How down market
रेवा - कोणीतरी अगदी बरोबर बोललं आहे गरीब करतात ते लफड आणि श्रीमंत करतात ते affair
SO queen victoria तुमचे English तुमच्याकडे च ठेवा
Isha's face after that 🤭
Chetna kaku havya hotya yaar tya tr Reva chya premat padlya astya 





happy watching guys 

1.5k