Originally posted by: Utkarsha999
Epi - 271
KD - रेवा राजस्थानी couple बनून pregnancy checkup च कारण देऊन hospital मध्ये घुसतात
रेवा मस्त राजस्थानी बोलते पण KD मधुनच गुजराती सुरु करतो 😂😂
तारिनी -फातिमाला godown मध्ये काही माणसे drugs च्या नशेत बेशुद्धावस्थेत सापडतात
KD रेवा hospital च्या records room मध्ये जाऊन techno च्या help ने data transfer करेन घेतात
रेवाची KD सोबत flirting सुरुच असते तिथे पण 🤦♀
KD वैतागून - time pass बंद कर आणि काम कर पटपट
तारिनी व फातिमा वर गोडाऊन मधून बाहेर पडताना गुंड हल्ला करतात मग काय action scenes दे दणादण या सगळ्यात आधीच आजारी असलेल्या तारिनीची अवस्था अजून वाईट होते पण हे ती दाखवत नाही
Techno warning देतो की कोणीतरी येतय त्यामुळे रेवा KD एका कोपऱ्यात जाऊन लपतात रेवा situation चा फायदा घेऊन KD सोबत पुन्हा flirting start करते आता मात्र KD रागात impossible आहेस तू बोलतो 😂🤭
Uv कौशिकीला चिडवत असतो की तूझी लाडका भाऊ योजना fail झाली की काय
Finally खूप wait केल्या नंतर uv presentation देणार असतो पण तितक्यात KD येतो व मी मंदिरात गेलो होतो अस कारण देऊन उद्धटपणे बोलणाऱ्या uv च्या तोंडात पेढा खुपसून presentation start करतो
इकडे तारिनी पण इराच्या admission ची receipt पद्मिनी ला पाठवते तेव्हा तिच तोंड बंद होत
चेतना काकू - तारिनी दमली असशील ना तु आता लवकर घरी ये मी तुझ्या साठी थंडगार सरबत बनवून ठेवते ( चेतना काकू च्या sweetness मुळे audience ला diabetes होईल आता 💖)
कौशिकी आधी चिडलेली असते पण केदार presentation छान करतो त्यामुळे ती खूश होते लाडक्या भावाच्या कौतुकाचे पुल बांधते, हे बघून as expected uv जळून खाक 🤣🤣
Mission complete झाल्यावर team tarini members meeting करतात सापडलेल्या evidence विषय चर्चा करताना boss म्हणते आता गनिमी कावा नाही तर direct attack करायचा 👍
1.5k