Originally posted by: Utkarsha999
Epi - 247
आजचा half epi खूप hilarious होता and half epi very serious
निशीने जबरदस्ती युवीला पकडुन त्याच तोंड भाड्यात घालून घालून लाल मिरचीची धुरी दिली त्याला बिचाऱ्याची सगळी दृष्ट उतरली चांगलीच 🤣🤣🤣
तारिनी हे पाहून खूप खुश होती😁 office मधून घरी परतलेल्या KD ला युवीची फजिती दाखवण्यासाठी ती खूप excited होती पण आधीच वैतागलेला KD hall मधला तमाशा पाहून काहीच react न करता सरळ बेडरुममध्ये निघून गेला बिचारी तारिनी upset झाली मी इतकी छान शक्कल लढवली आणि युवराज भावजींची जिरवली पण KD ने माझ कौतुक नाही केल not fair
KD techno ला दयानंदची personal information काढायला सांगतो like bank details, call history etc. पण त्यात काहीच Suspicious सापडत नाही म्हणुन तारिनी चिडते की तु किती दिवस बाबांवर संशय घेणार आहेस
KD - I'm so pissed of with your baba jaap
So, will you plz stop calling that criminal as baba , because I'm so done with your emotional foolishness over that person
झाल दोघांची argument start झाली तारिनी पण कमी नाहीये last warning दिली KD ला - officer Kedar Devaki don't you dare to call my baba criminal without strong evidence understand!!
KD - fine boss, आता पुरावा मिळाल्यावरच बोलू!(angrily walks out)
दयानंदला एक call येतो JPC scam related मला सगळ काही माहित आहे म्हणुन, तो माणूस दुसर्या दिवशी दयानंदला JPC medical company मध्ये भेटायला बोलवतो
अतिशय घाबरलेला दया दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळी jpc कंपनीत पोहोचतो जी आता फक्त एक खंडहर आहे
तो माणूस KD च असतो जो voice manipulation through दयानंदला खोदून खोदून JPC scam विषयी प्रश्न विचारत असतो आणि finally दया accept करतो की तो गुन्हेगार आहे
आणि हे ऐकून तारिनी totally shocked होते at the same time खूपच चिडते
KD - boss, I'm going to arrest him now 😡
TR - wait KD, I need to listen whole story from him about JPC incident
मग तारिनी दयानंदला रोखठोकपणे काही प्रश्न विचारते like भेसळयुक्त औषधे विकून, कित्येक लोकांचा जीव घेऊन काय मिळाल तुम्हाला 😡
त्यावर दयानंद मी गुन्हेगार आहे, पण माझा भेसळयुक्त औषधांशी काहीही संबंध नाही असं सांगतो हे ऐकून केदारिनी confused होतात
Epi ends
133